घरी पार्टी असेल किंवा सहजच पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा आपल्याला झटपट होणारा मेनू करायचा असतो. त्यासाठीच ह्या व्हिडिओ मध्ये, सूप पासून शेवटच्या भातापर्यंतचा संपूर्ण मेनू कसा करायचा, ते दाखवलं आहे.
हा पार्टी मेनू तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
Ingredients:-
आलू पालक / Aloo palak:-
Oil (तेल)
Cumin seeds (जिरे)
Garlic (लसूण) :- 1-1.5 tsp
Chopped ginger (बारीक चिरलेलं आलं) :- Half tsp
Finely chopped onion (बारीक चिरलेला कांदा) :- 1 katori
Diced potatos (मोठे चिरलेले बटाटे) :- 4 medium sized
Coriander leaves (कोथिंबीर)
Turmeric powder (हळद)
Chilli powder (लाल तिखट) :- 1 tsp
Garam masala (गरम मसाला) :- 3/4 tsp
Coriander seeds powder (धणेपूड) :- 1 tsp
Kasoori methi (कसूरी मेथी) :- Half tsp
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Washed & chopped spinach (धुतलेला आणि चिरलेला पालक) :- 5-6 katori
Chopped tomato (चिरलेला टोमॅटो) :- 1 katori
दाल फ्राय / Daal fry:-
Oil (तेल)
Cumin seeds (जिरे)
2 dry red chillis (२ लाल सुक्या मिरच्या)
Chopped green chillis (चिरलेल्या हिरव्या मिरच्या)
Chopped garlic (चिरलेला लसूण) :- 1 tsp
Turmeric powder (हळद)
Cooked moong daal (शिजवलेली मुगाची डाळ) :- 1 katori
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Coriander leaves (कोथिंबीर)
Butter (बटर) :- 1 tsp
जीरा राईस / Jeera rice:-
Cook 2 katori rice in 3.75 katori water, with added salt. (२ वाट्या तांदूळात, पाउणे चार वाट्या पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्यावे.)
Oil (तेल)
Cumin seeds (जिरे)
Coriander leaves (कोथिंबीर)
Cooked rice (तयार भात)
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :-
1) व्हेज क्लिअर सूप आणि टोमॅटो सूप:- • व्हेज क्लिअर सूप आणि ट...
2) खास पार्टी साठी स्टार्टरचे २ भन्नाट प्रकार | छोले चाट आणि पनीर 65:- • खास पार्टी साठी स्टार्...
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#aajkaaymenu #आज_काय_मेनू #पार्टी #रोजचा_स्वयंपाक #daily_menu
आज काय मेनू, आज काय मेनू अनुराधा तांबोळकर, आजचा मेनू, आजचा मेनू काय, daily menu, daily indian menu, daily simple menu, daily simple menu ideas, simple menu for dinner, simple menu for lunch, aaj kay menu, aaj kay menu anuradha tambolkar, aaj kay menu anuradha tambolkar bhag 1,
aajkaaymenu, आज_काय_मेनू, रोजचा_स्वयंपाक, daily_menu, party menu, पार्टी साठी पदार्थ, पार्टीचे पदार्थ, party food ideas, party food recipes, party food ideas indian, party food items, party recipes indian, party recipes at home, party recipes for dinner, party recipes veg, party recipes ideas, party recipes tasty, veg party snacks, veg starters,
Негізгі бет पार्टी स्पेशल असा संपूर्ण मेनू | पाहुणे आल्यावर असा झटपट मेनू नक्की करून बघा | Party special menu
Пікірлер: 61