सर पेरू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन फोम तयार करणारी कंपनी स्थापन करण्याचा प्रयत्न करा ,,खूप शेतकरी सहकार्य करतील नफा पण शेतकऱ्यांना मिळेल,, आणि प्रॉब्लेम पण येणार नाही
@aakashdragonfruitfarm8203
11 күн бұрын
उत्तम उपाय😅
@somnathugale4951
10 күн бұрын
मी आहे तयार
@rukminiyogeshgaidhani9331
10 күн бұрын
@@विष्णूमहाराजआंतरकर वा भाऊ अतिशय मोलाचा सल्ला आणि उपाय सांगितला👌
@pruthvirajbabar21
11 күн бұрын
त्या रविराज साबळेला सांगा कोनतरी ,फक्त आकडे टाकतोय लाखो रूपयांत, त्याने पण पोळी भाजून घ्यायला चालू केलीय फक्त schedule साठी 35रु प्रत्येकी झाड म्हणे अन visit charge वेगळे ,त्याचे आकड्याचे video बघूनच कितीतरी बागा वाढल्यात
@abhijeetjagadale4258
11 күн бұрын
अगदी बरो्बर
@dhananjaypathadepatil9905
10 күн бұрын
दादा तो हारामखोर आहे शेतकऱ्यांना फसवतो तो त्याचे आणि माझे भांडण झाले या विषयावर
@Abc9-d5m
10 күн бұрын
@@abhijeetjagadale4258 शेतकऱ्यांना चुतिया बनवून लुटण्याच काम चालू आहे
@satishdeshmukh7059
9 күн бұрын
हो हे खर आहे त्यांची फी खूप आहे. आणि ते लाखो रुपये शिवाय बोलतच नाहीत
You tub वर व्हिडिओ बघून 50लाख कमावले 20लाख कमावले लागवडी करायला लावाय्यच आणि नंतर फोम शॉर्टेज करून दुपट रेट ने फोम विकायचं हा धंदा झालाय हे असे विडिओ बघून शेतकऱ्यांनी हुशार व्हा नाहीतर कर्ज करून असंच मरणार 🙏
@jalindarraut6481
11 күн бұрын
भाऊ खूप महत्त्वाचा आणि छान माहिती दिली बरं तुम्ही असंच काम करत राहा खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला
@vksharemarket2263
11 күн бұрын
सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मधे लोकाना सांगता पेरू मधे खूप पैसे आहे . सर्वांनी लावा. नवीन शेतकरी तुमचे ऐकून पेरू लावू राहिले आहे. पण तुम्ही मार्केट चां अभ्यास पूर्ण केला नाही.एक - एक नर्सरी वाल्याने मागच्या व या वर्षी 10-10 लाख पेरू चे रोप विकले आहे . जेव्हा हा सर्व पेरू मार्केट लां येयील ना त्या वेळस मार्केट ला रेट नसेल व खर्च खूप झाला असेल व तेव्हा नवीन शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय नसेल.
@rukminiyogeshgaidhani9331
11 күн бұрын
भाऊ पेरू मधे पैसा नाही असे माझ म्हणणं नाही पण जे काही कराल ते विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण करा…असे माझ म्हणणं आहे…मी कायम सत्य परिस्थिती सांगतो..
@shahrukhshaikh2951
11 күн бұрын
Barobar aahe bhau kharach lagvad band Kara he vedio pahun yede zale aple shetkari
@kingking9312
9 күн бұрын
@@rukminiyogeshgaidhani9331 सर तुम्ही लावली 1एकर बाग पण तुम्ही विडिओ करून प्रचार करून स्वतःला वहा व्हाही साठी व्हिडिओ टाकून लागवडी वाढवल्या जे शेतकरी सुखाने खात होते त्यांची वाट लावली आत्ता बाजार पडले ना तुम्ही पण झाडें तोडून टाकणार हे मी आज च्या कॉमेंट मध्ये सांगतो जास्त नाही पण 3वर्षा च्या आत तुम्ही बाग काडून टाकणार 🙏
@शेतकऱ्यांचाभगतसिंग
10 күн бұрын
लागवड वाढीचे दुष्परिणाम ,आणि पेरू चे भविष सांगा त्या संधार्बत डिटेल व्हिडिओ बनवा
@atulmandlik8455
11 күн бұрын
पेरू ला जास्त खर्च आहे
@NitinKale-j5y
11 күн бұрын
रिस्क तर प्रतेक क्षेत्रात आहे पण परिपूर्ण अभ्यास करून आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
@rukminiyogeshgaidhani9331
11 күн бұрын
@@NitinKale-j5y एकदम बरोबर भाऊ..माझ्या प्रत्तेक शेतकऱ्याने अभ्यासपुर्ण आणि निजोजनपूर्ण असाव…म्हणजे त्याना कोणी फसवणार नाही ..हीच माझी तळमळ आहे
@तेजसकाळे
11 күн бұрын
सर youtube वर जर पेरू च्या 12-15 लाख उत्त्पन्न च्या गोष्टी बाकीचे youtuber टाखत असतील तर कोण माग राहील पेरू लावायला.. त्याला खर्च आहे एकरी 3-5 लाख हे पण सांगत चला..
@rukminiyogeshgaidhani9331
11 күн бұрын
एकदम बरोबर…त्यासाठी मी खर्चाचा पण एक वीडियो टाकला आहे भाऊ
@AhilPathan-mn6kp
11 күн бұрын
नगर जिल्यात सुद्धा फोम मिळत नाही, लागवड खूप आहे
@ankushtheng5275
10 күн бұрын
भाऊ, आपण खुप छान माहिती देता खुप खुप धन्यवाद 😊
@farmer_life
10 күн бұрын
Sir , Tumhi engineer asun pan Sheti kade valat Ani tumcha sobat khup sheatkari bandvana gheun pude jat aahat he khup changli ghost aahe Ani sarv ghosti savistar pane sangta he bhup bhari aahe sir.....
@dhananjaypathadepatil9905
11 күн бұрын
खर आहे भाऊ
@RavindraAvchar-bf7tj
9 күн бұрын
तुम्ही मागे जो फॉलीथीन बॅग या प्रयोग केला त्याचा फोमता पर्याय आहे का
@rukminiyogeshgaidhani9331
9 күн бұрын
@@RavindraAvchar-bf7tj ho Toch paryant chalu aahe
@atulmandlik8455
11 күн бұрын
दाळीब लावा तुम्ही पण लावा
@bhausahebpokale93
10 күн бұрын
सर तुम्ही तुमच्या विडिओ मधे दोन असे विडिओ टाकले होते ,ज्यामधे फोम वाले (फोमबनवणारे ) तुम्च्या बागेत येऊन फोम च मार्केटिंग करत होते त्याच्या फोम च त्याना सांगा फोम उपलब्ध करायला
@rahulp5931
11 күн бұрын
Evdi demand aahe tar foam ani carry bag manufacturing waale chandi chandi. ।
@kingking9312
9 күн бұрын
मी सरांचे सगळे व्हिडिओ बघून कॉमेंट केली आहेत हे सरांना पण माहिती आहे विडिओ बघून लागवडी करू नका हे मी भरपूर वेळा सांगितलं तेच खर होतंय जो शेतकरी कर्ज घेऊन हे पीक लाऊच नका मी हे सगळं करून बघितलं आहे 6वर्ष ची झाड काडून टाकलीत मी 🙏🙏
@deepakbhoite971
11 күн бұрын
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा
@atulmore6588
9 күн бұрын
Tumcha no dyna sir mla lavycha e guva
@prashantmahale6040
8 күн бұрын
Nako lavu bhava
@prashantmahale6040
8 күн бұрын
Aajach market down jalay
@dattatrayabandagar9766
10 күн бұрын
प्रत्येकाने कमीत कमी रोपे लावली पाहिजे म्हणजे सगळ्यांचा थोडा थोडा फायदा होईल
@abmuqtadir2961
8 күн бұрын
Mic proper fit krun bola saheb all videos madhe sound clear yet nai
@धुनीवालेदादाजी
10 күн бұрын
गायधने सर सोनवणे सर तुमचे म्हणणे 100/टके बरोबर आहे पण फम बनवणाऱ्या कंपन्या पुरवठा करणाऱ्या वेळेवर देत फम बनवनारे कंपन्या फम देत नाही ऑर्डर घेऊन सुद्धा वेळेवर फोन देत नाही या गोष्टीला कोण जबाबदार मग ऑर्डर स्वीकारायची नाही ऑर्डर स्वीकारल्यानंतर फम दिलेच पाहिजे
@RavindraAvchar-bf7tj
10 күн бұрын
मला एक एकर पेरू लागवड करायची आहे सगळ्यात कमी किती उत्पन्न होईल
@AbhijitSasate
11 күн бұрын
सर याचं वर्षी फम आणि लेबर ची कमतरता आहे अजून पुढील वर्षी काय होईल देव जाने
@sanjaywaman8942
11 күн бұрын
सर आज कॉलेजमधून व्हिडिओ केलेला आहे असं वाटते खूप छान❤❤❤
@rahulneel9937
11 күн бұрын
एकच नंबर बरोबर बोलले सर तुम्ही अशीच माहिती देत जावा धन्यवाद
@forestfire1363
11 күн бұрын
सगळा पेरूचा इन्कम फोम वालेच घेऊन चालले.
@nishadpande7168
10 күн бұрын
Thnx सर खूप माहिती मिळाली 🙏🏻
@25shradhey
11 күн бұрын
आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही नाहीं तर जमीन विकल्या शिवाय
@तेजसकाळे
11 күн бұрын
विडिओ 100% विचारात घेतला पाहिजे..
@BakiravGhivande
11 күн бұрын
नविन शेतकऱ्यांना आतेत महत्वाची माहिती आहे
@sanajaybhachate7837
11 күн бұрын
Nice
@PrashantSaste-hi9pt
11 күн бұрын
Nice
@SwapnilGadekar-d8x
10 күн бұрын
Saheb gol peru ahe ka deila
@PrashantSaste-hi9pt
11 күн бұрын
Nice
@kishanbandale8906
11 күн бұрын
सर मी लागवड करनार आहे माहीती मीळेल का
@jakirmulani6118
11 күн бұрын
पेरू उत्पादक ग्रुप काढा
@NitinKale-j5y
11 күн бұрын
सर तुमचा तरी नंबर दया
@bapukale7164
10 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@dattatrayabudhawant5824
11 күн бұрын
Peru lavava ka nahi
@atulmandlik8455
11 күн бұрын
दाळीब वर विडिओ बनवा
@arvindbhandure9838
11 күн бұрын
अगदी बरोबर
@karanbhagat9402
11 күн бұрын
फोम ऐवजी पिशवी लावावी का? कुणाचा अनुभव असेल तर सांगा
@vrushabhshende6361
10 күн бұрын
Foam lavlya mule falala yogya to aakar yeto
@marotikhaire2384
10 күн бұрын
Hoy तुमचे हे मार्गर्शन हे आमच्या साठी खूप मह्वपूर्ण आहे.
@sanjaypatil-wx2wx
11 күн бұрын
फोम ऐवजी नॉन ओव्हन बॅग वापरल्यास फायदा होईल का ? तसा प्रयोग कोणी केला आहे का ? खर्च कमी होईल
Пікірлер: 69