खूप मस्त आजी.आजी एविचारू का? तुम्ही गॅस शेगडी फार उंच वार का ठेवलाय.उंच वार असल्या कारणाने शेगडी वरच्या पात्रा ने ( कढई, पातीले,तवा इ.)तुमच्या हाताला चटका लागेन.गॅस शेगडी आपल्या कमरेच्या उंची बरोबर ठेवा.पण तुम्हाला सवई झाली असेल.पण माझा सल्ला आवडला तर नक्की कळवा. धन्यवाद.तसे कारल्याचे पंचामृत खूप मस्त बनविल.नक्की ही रेसिपी ट्राय करुन बघू
@sushamashewale1901
Жыл бұрын
आजच करून पाहीन
@sushamashewale1901
Жыл бұрын
पंचामृत सुंदर
@mandarjoshi7318
Жыл бұрын
मिरचीचे पंचामृत ची रेसिपी पण व्हिडिओ करा
@anaghadeshpande3221
Жыл бұрын
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद.
@ujwalak4204
Жыл бұрын
Manapasun namaskar v pranam charansparsh priysmitatai🙏💝
@sitaramsaptarishi6635
3 ай бұрын
Tumch pnchmrut khup aavadla
@ykakad
10 ай бұрын
किती गोड आहे ही मावशी आई गं !!
@suvarnayewale412
Жыл бұрын
मस्त, मी नक्की करून बघेन. खूप दिवस होऊन गेले, मी लहान असताना पंचामृत हा पदार्थ खूप आवडता होता. आता माझ्या मुलासाठी बनवणार आहे. त्याला जेवणाचे महत्व कळावे म्हणून......
@mangalapendse4319
Жыл бұрын
खुप खूप सुंदर पंचामृत रेसिपी। खूप आवडली धन्यवाद आजी
@viveksuktankar1677
5 ай бұрын
Farach sunder recipy dakhavlit. Abhari ahot.
@meerakulkarnikulkarni2840
Жыл бұрын
आजी पंचामृत छान झाले मीही करून बघते
@happykanchi6698
Жыл бұрын
Khupach sunder ajji!
@meerakadam2491
Жыл бұрын
aaji khupch chan .nakki banven.
@vidyanakhare1236
Жыл бұрын
Aajji khup mast zaley panchamrut
@padmakulkarni416
8 ай бұрын
खूप छान धन्यवाद 🙏
@kalpanamorankar9264
Жыл бұрын
खूप छान. मी नक्की करून बघेन.
@asmitakane8418
Жыл бұрын
अप्रतीम रेसिपी 🙏🏼😋😋!!
@anvirajwadkar5367
Жыл бұрын
अशाच आणखी पारंपारिक पाककृती दाखवत रहा.
@neetagokhale7543
Жыл бұрын
खूप मस्त पंचामृत......कढई छान आहे.....
@rupalishringar3672
Жыл бұрын
खूप छान बनवलात आजी धन्यवाद नविन रेसिपी दाखविल्याबद्दल
@narharkorde
Жыл бұрын
आजी, पंचामृत एकदम छान 👌. झकास. कारल्याचा रस हा खरा तर औषधी. तो पिळून काढायला नको. पंचामृतातच हवा. तुरट चव म्हणून काय वापरता येईल? आवळा ? लसुण आणि आलं समावेश केला तर ?
@vijaysathe9510
Жыл бұрын
कडू लागेल खूप
@jyotizagade4708
2 ай бұрын
खूप छान लक्षात राहीलअस पण कढई स्वछ करण्या साठी काही आईडया सांगा तुमची आयडी याखूपआवडेल
@smitajadye6027
3 ай бұрын
Mast
@vinitapatwardhan3219
Жыл бұрын
मस्त ,!
@archanaacharya606
Жыл бұрын
खूप सुंदर .किती दिवस टिकते
@mahendrapawar6317
Жыл бұрын
N khanare pan hi recepi khatil. 👌Aaji khup chan .
@sapnasamant804
Жыл бұрын
Aaji Dhanyawaad Karle panchamrut baddal Mi phul vati kelya ha tumche pahun🤗🥰
Пікірлер: 192