प्रियांकाच खूप वाईट वाटत कामा पुरतां वापर करतात अधीच खुप बारीक झालीत तिलाच कामाला लावतात पुजाला सगळ जागेवर देतात थोडा प्रियांकाचा पण जीव जानला तर बर होईल प्रियांकाने ऐवढा वेळ शेंगा भरल्या पुजा कुठ थोडी हात लावला तर लगेच तीला म्हनतात नको उचलू पोटात दुखेल वा काय माणस आहे
@v4drawing971
16 күн бұрын
त्या प्रियंकाला बिचारीला अवसान नाही तरी तिला काम लावता त्या पूजाला काय धाड भरली का काम करायला ति सुटी तर त्या पूजाला मामी मामी करती पांडू पुज्या कडे शंभू राहतो म्हणून त्यांच्या पुढे पुढे करता.
@suwarnayadav8115
16 күн бұрын
तुला काय करायच आहे ग मावशे बघ विडीओ गप्प बसून
@MonaliS1968
16 күн бұрын
शंभू तर राहतोच . पण सोमा ला पण पांडू सांभाळतो म्हणून पांडू ला महत्व देणारच हो.. कोणी पण देईल
@sanskrutimore449
16 күн бұрын
Pooja la uchaltana bolte potat dukhel aani pritanaka uchaltana kay ka nahi bolat g
@UtkarshaNivarkar
16 күн бұрын
Pooja mami la boltey potat dhul aani priyanka mami chya nahi ka दुखणार
@sunitakamble9441
16 күн бұрын
खूप भारी वाटत आहे सोमा दादाला पांडू दादाला एकत्र बघून आणि एकत्र फॅमिली बघून❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🥰👌✌️🤞😍💪
@manishapawar7937
16 күн бұрын
प्रियनका che khup हाल आहे बिछारीचा navra pn aasach aani nand pn pooja pooja kartr sweety tr kadhich priyaka la jeev nahi lavt
@geetasinnarkar4683
16 күн бұрын
श्री स्वामी समर्थ.पिहू आणि पिहूचे काका छान.सर्वांनी काम केलं , खूप छान वाटले.हवेला वाळायला टाकाव्या लागतात,नाहीतर बुरशी लागते.आवडता व्हिडिओ.
@user-ni5mp9nc7t
16 күн бұрын
😊😊
@manjushakhairnar5996
16 күн бұрын
👌😊
@user-kv2gw5uc5j
16 күн бұрын
खुप छान वाटत ला विडोयो संगळे एकत्र बघुन ❤❤
@bhagwatgaikwad9461
16 күн бұрын
👌👌😀😀👍
@meenasahane627
16 күн бұрын
👌👌👌
@SangitaKamble-db3sp
16 күн бұрын
कुषणा पण खूप हुशार आहे कसं काम करतोय 😂😂
@ujwalashinde1489
16 күн бұрын
ताई दोन्ही भाऊ आले की व्हिडिओ बघायला खुप छान वाटत
@SonuWaddewar
16 күн бұрын
खरच ताई पांडू दादा सोमनाथ दादा एकत्र पाहून खूपच छान वाटते पण तुम्ही प्रियंका ताईला समजून सांगा बिचारी खूप टेन्शन मध्ये राहते हो ताई
@prajaktagunjal6339
16 күн бұрын
Priyanka kiti diwsacha ekach dress ghalti waas sutla asel
@swatiaski8676
16 күн бұрын
😂😂
@Veer-dc1pd
14 күн бұрын
ताई शेंगा विकायला आहेत का मी करमाळया वरूण विच्यारते मला 50 किलो पाहिजेत🎉
@sarikakhade5498
16 күн бұрын
ताई आम्हाला पण शेंगा 😍
@jayshreephadtare6852
16 күн бұрын
दोघीना ठेवा जरा खुरपायला म्हणजे कळल घरी कस शेतात कस
@vidyagandhawale5661
16 күн бұрын
पुजाला काय काम नसते सगळे काम सासु करते आणि प्रियंका एकटि सगळे काम तीन मुले सभाळुन करते
@user-nz5nv8my4q
16 күн бұрын
Puja tai cha Ghari jaun bag kun karat te bhai
@nikitarane9789
16 күн бұрын
काय करते सासुला रडवते हे बघु घरी जाऊन @@user-nz5nv8my4q
@MonaliS1968
16 күн бұрын
ये येडी बाई..सासू मोकळी नाही काम करायला पायाच्या अड्या घालून मोबाईल बघत असते २४ तास. पूजा च्या सासू आणि सासऱ्याला करायच नसल्यावर जमत नाही शिवलेले त्यात कधी तरी दिसली असेल काम.करताना...नाहीतर कसले च काम करत नाही. वैशाली ची.सासू भुईमूग काढायला आली होती मग तिने च काढला का सर्व...काय लोक बोलतात राव.. जरा तरी अर्थ असू द्या बोलण्याला...
@nikitarane9789
16 күн бұрын
काय करते सासुला रडवते हे बघु घरी जाऊन @@user-nz5nv8my4q
@ParvinPathan-fs9kz
16 күн бұрын
पाठवा आम्हाला पण खूप छान लागतात शेंगा
@namdevhirugade3465
16 күн бұрын
पुजा खरचं ताई लय कामाची आहे
@KavitaMunde-hr7nl
16 күн бұрын
वैशाली ताई सगळे मिळून काम करतात हे पाहून खूप खूप छान वाटतोय❤❤❤❤❤❤❤❤❤ सगळ्यांसाठी😊😊😊😊
@user-my6ps3is9f
16 күн бұрын
आम्हांला पाठवा नंगा खुप आवडतात
@namdevhirugade3465
16 күн бұрын
कृष्णा पण किती काम करत आहे बघ
@smitamayekar9918
16 күн бұрын
वैशाली असच सगळ्या ंना कामाला लाव, सगळे काम एकटीने करते आणि त्या सगळ्या ना आयत खायला घातले, आता छान वाटले.
@nikitarane9789
16 күн бұрын
पुजाला काम लाऊ नका फक्त प्रियकराला लाव
@ashleshabhor770
16 күн бұрын
का प्रियांकाने काय केलं तुम्हाला
@nikitarane9789
16 күн бұрын
तुम्हाला कळलं नाही मि म्हटले की प्रियकराला फक्त काम लावते पुजाला काही नाही लावत
Пікірлер: 39