ताईतुज कराव तेवढ कोतुक कमीच आहे भावजना किती छान सभाळती नाहीतर आजकाल कोणकुणाला धड बोलतपण नाही
@user-zb3ko9bq9b
3 күн бұрын
कोणते भाऊ बहीणी कडे रागाने बायकोला सोडणार नाहीत पण तुझ्यावर विश्वास आहे तिचा माहेर नीट नाही
@anghamane3507
3 күн бұрын
खरंच खूप च मेहनतीने कष्टाळू वृत्ती आणि प्रवृत्ती धडाकेबाज कामगिरी ताजगीभरी पौष्टिक आहार आणि विहार पण मस्तच छान च 👍💓👌🥰 अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच 👌👌 लाजवाब मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा क्षण आणि व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा अफलातून च ❤❤❤❤❤ वैशाली ताई दाजी भरपूर प्रमाणात वाखाणण्याजोगी मेहनत करून दाखवून दिले आहे ❤❤❤❤❤
@ashaladkat6000
3 күн бұрын
दाजी ताई सगळयाची माया करती महणून जावाई खूप छान मीळेलं
ताई तुमच्या स्वभाव खूप छान आहे किती छान वातावरण आहे शेतातील खरंच व्हिडिओ पाहताना वाटतं एकदा जाऊनच याव ताईकडे जवळ असते तर आली असती पण खूप लांब आहे छत्रपती संभाजी नगर शेंगा पाहून तर मन भरून गेले खरंच तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही किती कष्ट करतात न चिडता न रागात येता खरच ताई तुमचा आणि दाजी चा स्वभाव खूप छान आहे खरंच शेतातील वातावरण अगदी छान आहे
@urmilapansare7562
2 күн бұрын
Khup hushar aahe tumcha manya,, tai uptnyapeksha kulav maraycha
Пікірлер: 26