पांडूचे बरोबर आहे ना पाहूण्याचा घरी बरोबर नाही वाटत
@user-my6ps3is9f
3 күн бұрын
प्रियंका खुप आडगी आहे
@YogitaSaravade
3 күн бұрын
खरंच दाजी देव माणूस आहे
@geetasinnarkar4683
3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ.ताई, तुझं म्हणणं बरोबर आहे.आपल्या भावाला , वडिलांना टेन्शन नाही द्यायचं .हे प्रियांकाला का कळत नाही.नाही गेली तरी भावाला व्हिडिओ मार्फत कळणार.प्रियांका सासरी किती जणांना काळजी करायला लावती.हा विचार करून ताई तू तिला , समजून सांग.तुमच्या भावाची मनस्थिती काय असेल,मुलांचं काय, अवघड आहे, तीन मुलांची शिक्षण कशी करणार.अभ्यासाच काय.बाकी दाजी छानच.
@user-my6ps3is9f
3 күн бұрын
बारामतीला कंपण्या आहेत प्रिंयकाला कामाला पाठवा म्हणजे कळेल
@Swatijadhav767
3 күн бұрын
तुमच्या सासूबाई वयस्कर असून शेती च काम करता..याला म्हणतात संस्कार आणि संसार करणे. नाहीतर काही लोक वय झालेले नसून मोबाईल घेऊन बसतात तास न तास..घरात सुध्दा एक काम करत नाहीत..
@kanchanabhyankar591
4 күн бұрын
अग ताई काॅल करू बोलू शकले असते तू विडिओ बन न्याची गर न्हती 😂😂😂
@kanchanabhyankar591
3 күн бұрын
@Monaliandhare मी तू माला नाही कमेंट केली तूमी मला कमेंट करू नका
@chavanvlogs8445
4 күн бұрын
ताई तुझा स्वभाव खूप छान आहे दाजी चा पण स्वभाव छान आहे
@Aartidhond
3 күн бұрын
दाजी चांगलेच आहेत.
@bhagwatgaikwad9461
4 күн бұрын
एक नंबर दाजी
@JayashriAiwale
4 күн бұрын
Ho Tai barobar aahe
@pubgnoob3738
4 күн бұрын
Khup chan ahet daji
@UtkarshaNivarkar
3 күн бұрын
Aani tai tumhi , daji khup chan aahat
@user-gi6pw5jh4d
3 күн бұрын
ताई आम्ही खादगाव चे आहोत
@poojaraut9404
3 күн бұрын
स्वामी चा कृपेने आहे चांगल तूमच कोणाची नजर नको लागायला असच आनंदी राहा तेवढा पुरत भांडण होत असत तीथच विसरून जायच दाजी आहेत चांगले आणि ताई तू पण चांगली आहेस असच राहा आनंदी श्री स्वामी समर्थ 🙏🥰
@Usernz9
4 күн бұрын
Mala as watty priaynaka aani tuzhya channel ch content mule he sagl chalu ahe
@Aartidhond
3 күн бұрын
मुलाला कायचा पांडूभाऊ बघतो तर तू कशाला बोलशील भाऊ भावजई आल्यावर.
@user-tl6bt2yj7z
3 күн бұрын
खरंच दाजी लय समजुतदार आहे
@RohanLagad-fo8zs
3 күн бұрын
😂😂😂🎉
@aradhanadeshmukh7834
3 күн бұрын
Kharch daji ik number khupch changale ahet
@KanchanPathare-yz4ui
3 күн бұрын
खूप छान आहे दाजी
@UtkarshaNivarkar
3 күн бұрын
Aag tai tu Priyanka la samjun sang. Jara
@SonuWaddewar
3 күн бұрын
खरंच ताई दाजी चा स्वभाव खूप छान आहे तुमचा पण खूप छान आहे
@swapnalidalavi3835
4 күн бұрын
Somabhau samjun ghet ja nehami sagal tujach ekal pahije ka sri swtantry pahije ki thod nahi ekal priyankane maf karaych pudhe chalaych to shkan samhalycha. Hushar ahe somabhau tumhi ashi aplya baycola soshal midiyavr nav theu naka. Chuki lakh tichi aso pan tuj vagan avdal nahi soma
@tsggaming8775
4 күн бұрын
खरंच दाजींचा स्वभाव एक नंबर आहे
@s.s8496
3 күн бұрын
लोकांना वेढात काढुन पैसे कमावणे 😂😂😂😂😂😂😂
@ReshmaShaikh-ek1jb
3 күн бұрын
खुप छान आहे दाजी चा सभाव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sayalijadhav8610
4 күн бұрын
ताई मला शेंगा पाठवून द्या पुण्याला
@user-tl6bt2yj7z
3 күн бұрын
एक नंबर दाजी आहेत ❤❤
@deepalidhasal6994
3 күн бұрын
खूप छान आहेत दाजीच स्वभाव
@meenakshinikam4934
3 күн бұрын
ताई तु खुप चांगलेवागती सगळे नातेतु खुप छान सांभाळते सासरचे माहेरचे सर्वांचेकरते त्या मुळे दाजी छान नातेनीभावतात ताई दाजी देवा सारखे आहे तुझे नशीब खुप चांगले आहे त्या मुळे दाजी न सारखा देव माणुस तुला मिळाला तुमची जोडी कायम सुखात व आनंदात राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🙏👌
@cutie469
3 күн бұрын
Daji dev manus ahe 😊
@vilasshelke8789
3 күн бұрын
अग ताई सोमा भाऊ ला समजावून सांगा थोड्या थोड्या गोष्टी वरून झगडा नाही चला त्या बिचाऱ्या वहिनीची हाल भगवंत नाही सोमा भाऊ ला सांगा अशी बायको भेटायला सात जन्म लगता गरीब विचार ❤❤❤
@SangitaKamble-db3sp
4 күн бұрын
भाऊ बोलती प्रियांका मग भावा बंदल दोन शब्द बोल की प्रियांका 😢😢
खरच ग ताई ह्या प्रिंयाका ला सगळ्यां सोबत हसत खेळत राहताच येत नाही बग तोंड फुगवूनच असते आणि मनात असल तर हसत चांगली राहते ..ती पूजा बगा सदा कदा कशी हसत बोलून चालून मिळून राहते छान ..ताई तु शिकव कस राहायचं ते जरा
@user-kz1kn5vs5c
15 сағат бұрын
तिचे दुःख कोणी समजू शकणार नाही तिच्या आई-वडिलांचा टेन्शन खूप आहे
@user-tu2sw5vh7f
14 сағат бұрын
@@user-kz1kn5vs5c हो समजू शकतो ...पण व्हिडीयो काढताना कशाला टेंशन मध्ये राहायचं पूर्ण होईपर्यंत तरी सगळ्यांच्या सोबत हसत हसत राहायचं सांगितलेल ऐकायचं
@ujwalashinde1489
3 күн бұрын
दाजी देव माणुस
@PremSingh-id8uf
3 күн бұрын
Daji❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊 no 1 😍😍😍
@ishayewale2206
4 күн бұрын
अग ताई तुझे दोन्ही भाऊ काय येडे आहेत का बायका काम करतील तेव्हा हे खाणार नाही तर सवसार मोडणार अग नाही करत तर नको करुदेत जबरदस्ती करन योग्य आहे का दाजींना तू करते का जबरदस्ती की कराच अकटिंग
@Mhatresaniya
4 күн бұрын
हे लोक शेती करतात. यांना व्हिडिओ बनवला नाही तरी चालते पण यांच्या भावांना व्हिडिओ शिवाय पर्याय नाही. कारण व्हिडिओ बनवले तरच पैसे भेटतील नाहीतर नोकरी करायला लागेल
@roshanimohite
4 күн бұрын
सोमा दादाने आणि पांडू दादाने कामाला जावं कशाला बायकोच्या वर जबरदस्ती करतात व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनव कामाला जावा ना मग
@jayendrajadhav2909
3 күн бұрын
व्हिडिओ बनवणं काही गुन्हा नाही आहे कारण भारतीय राज्यघटनेने आपल्या सर्वांना अधिकार दिले आहेत पण ऑन कॅमेरा पत्नीच्या गालावर जोरात मारणं योग्य आहे की अयोग्य आहे
@perfectelectronicswai3694
3 күн бұрын
प्रियांकाच्या मागे पण घरातील सर्व कामं,3मुलाचे आवरणे, खाणंपिणंछोटी दुर्गा तर कायम कडेवरच असते (खाली ऱहात नाही/खेळत नाही),तिला आईचं टेन्शन ,वडिलांची काळजी ,भावाची काळजी,दिवसभर ती पण दमुन जाते बिचारी,तिकडच्या घरी सर्व जबाबदारीविभागली जाते त्यामुळे कामाचे टेन्शन नसते पुजावर,पण येथे 3पोरांचे आवरुन ,सर्व कामं (दिवसभर)करुन व्हिडिओमधे उत्साह कसा शिल्लक राहील? तरी ती करते घाबरुन,नवर्याने नोकरी केली पाहिजे स्व इच्छेने केले तर करुदेत बळजबरी नको प्रियांकाजवळ(व्हिडीओत-उड्या मार,तिला लाज वाटते/आवडत नाही)
@shantakolekar9108
3 күн бұрын
गप्प बस वौशाली सगळ नवीन नवाळा एकटी एकटी खात असती फक्त सांगायच म्हणून वीडिओ फुरती बोलती या शेंगा खायला महणून
Пікірлер: 53