पावसाळ्याची क्रोफॉर्ड मार्केटमधील सामान खरेदी 😍 | बायकोने घरी बनवले वडा पाव | S For Satish | Panvel #CrowfordMarket #MonsoonShopping #SforsatishCroefordMarket #Sforsatish
आम्ही पावसाळ्याची सामान खरेदी करायला मुंबईमधील क्रोफोर्ड मार्केट येथे गेलो होतो. तिथे रेनकोट छत्र्या आणि इतर वस्तु आम्ही खरेदी केल्या. आमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही फोर्ट परिसरातून घेतल्या. आम्ही जाताना येताना बुलेट गाडीवरून मुंबईत प्रवास केला. आम्हाला परत पनवेलला यायला खूप उशीर झाला. मुंबईमध्ये शॉपिंग करायला जायचे असेल तर दिवस लागतो. दुसऱ्या दिवशी बायकोने घरी गरमागरम वडा पाव बनवले. पाऊस सुरू झाला असल्यामुळे वातावरण थंड झालेले आहे. मुलांच्या शाळा सुरू आहेत. त्यांची सर्व तयारी सुरू आहे. तुम्हाला आजचा व्हीडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет पावसाळ्याची क्रोफॉर्ड मार्केटमधील सामान खरेदी 😍 | बायकोने घरी बनवले वडा पाव | S For Satish | Panvel
Пікірлер: 110