पावसाळ्यातील निसर्गसंपन्न केशवराज मंदिर, दापोली 😍 | Keshavraj Mandir | S For Satish | Dapoli, Kokan #KeshavrajMandir #KonkanTravelVlog #DapoliKeshavrajMandir #sforsatish
नुकताच मी दापोली तालुक्यातील आसूद गावातील केशवराज या पांडवकालीन मंदिराला भेट दिली. कोकणातील दापोली तालुक्यातील हे पुरातन असे विष्णूचे मंदिर आहे. गर्द वनराई आणि निसर्गसंपन्न अशा परिसरात हे मंदिर वसलेले आहे. या मंदिरात जाण्यासाठी फोडळीच्या बागेतून वाट आहे. चालत जाताना प्रथम उतार नंतर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. नदीला साकव बांधला आहे. गारंबीचा बापू या कादंबरीचे वर्णन या परिसरातील आहे तसेच याच नावाच्या चित्रपटात इथले चित्रीकरण सुधा झालेले आहे. तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणाला भेट द्याल तर तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. इथे जवळपास राहण्याची सोय आहे. दापोली शहर इथून ६ ते ७ किमी येवढे आहे. आम्ही मंदिरात पोचलो तेव्हा आम्हाला पुजारी भेटले. त्यांच्याकडून आम्हाला छान माहिती मिळाली. आम्ही या ठिकाणी तासभर बसून निवांत या परिसराचा फिल घेतला. मनाला खूप प्रसन्न वाटले. तुम्ही सुधा कधी दापोली फिरायला याल तर जरूर या ठिकाणाला भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет पावसाळ्यातील निसर्गसंपन्न केशवराज मंदिर, दापोली 😍 | Keshavraj Mandir | S For Satish | Dapoli, Kokan
Пікірлер: 76