अशी सून आणि अशी सासू सगळ्यांना मिळो खरंच कल्पना तुझं ना कौतुक वाटतं मला खरच आपण ना म्हाताऱ्या माणसं साठी काहीतरी केलं ना की त्यांचे खुप आशिर्वाद मिळतात आपल्याला 👌👌👍👍 आणखी काही ईच्छा असेल आईची ती पण पूर्ण कर तुला काहीच कमी नाही पडणार
@swati5490
8 ай бұрын
कल्पना तु आई कडे जात नाही का
@sheelakhatri7104
7 ай бұрын
आम्ही पण विरारला होतो जेव्हा माझा मुलगा तुमच्या मूला एवढाच होता खरच विरार खूप लकी आहे प्रगती होते तिथे तुमचीही स्वामी आणि जिवदानी आई प्रगती करणार माझ्या यजमानांना प्रवास भारी पडायचा म्हणून पुन्हा मुंबईत आलो आता मुलाचं लग्न देखील झालं तरी तिकडच्या गोड आठवणी शेजार पाजार मनात जपून ठेवलाय मनात..?😊.😊😊
@tejaskadam.1351
9 ай бұрын
छान वाटल वहिनी god bless you
@dattaprakashgovekar9428
9 ай бұрын
Khupchan.arey bala aaila asey vicharu nakos ki paise kutun anley? Ti divasrattra Mehmet karte.
@kalpanarocks453
8 ай бұрын
❤️🙏
@shilpakadamdalvi5652
9 ай бұрын
खुप छान आहे बेड
@user-wn8pn7un7k
9 ай бұрын
शुभ दीपावली सर्वांना
@supriyamhatre1582
9 ай бұрын
Congratulations 50k
@shivanikadwadkar8537
9 ай бұрын
Chan ahe
@archanapujare
9 ай бұрын
Chan aahe Bed 👌 Happy Diwali tai asech khush raha❤
@shraddhamondkar3651
8 ай бұрын
Aai la khup chan gift dil. ❤❤
@user-od3rm3op4n
7 ай бұрын
पहिले लाईक कमेंट खूप छान व्हिडिओ असतात कल्पना ताई तुम्हचे 👌👌👍👍
Пікірлер: 21