=========ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा===============
तमाम कुस्तीशौकिनांना कळविण्यात आनंद वाटतो की,
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवानिमित्त
गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वा. शिंदे ग्राऊंड, सिंहगड रोड, वडगांव बु.।। येथे संपन्न होत आहे.
रोमहर्षक कुस्त्यांच्या लढतीने सजलेला भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा"
येथे प्रसिद्ध नामवंत कुस्तीगीरांची
ज्यात प्रामुख्याने
उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली जमदाडे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे - ३ लाखाची कुस्ती
महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर - २ लाखाची कुस्ती
पै. दादा शेळके विरुद्ध पै. शुभम शिदनाळे - १ लाख
पै. मुन्ना झुंजुरके विरुद्ध पै. गणेश कुणकुले - ८० हजार
पै. हनुमंत पुरी विरुद्ध पै. बाळा बोडके - ५० हजार
यासारख्या अनेक रोमहर्षक कुस्त्यांच्या लढती समवेत नॅशनल चॅम्पियन मुलींच्या रोमहर्षक कुस्त्याही यावेळी संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत विजेत्याना व उपविजेत्यांना मिळणार दानशूर मान्यवरांकडून आकर्षक भव्य परितोषिके व आकर्षक भव्य ट्रॉफी
सदर कुस्ती स्पर्धा महाखेल कुस्ती या युट्युबchanal वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
तरी तमाम कुस्तीगीरांनी व कुस्ती शौकीनांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती.
आपले नम्र:
समस्त गावकरी मंडळी वडगाव बुद्रूक, सिंहगड रोड, पुणे
#वडगांव_कुस्ती_मैदान_लाईव्ह
#पुणे_कुस्ती_मैदान_लाईव्ह
#pune_kusti_akhada_live
#vadgaon_kusti_live
#माउलीकोकाटे_कुस्ती_लाईव्ह
#pune_kusti_akhada_live
#सिकंदर_शेख_कुस्ती_लाईव्ह
#कोंढवा_कुस्ती_आखाडा_लाईव्ह
#माउली_कोकाटे_कुस्ती_लाईव्ह
#kondhwa_kusti_maidan_live
#sikander_sheikh_kusti_live
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Негізгі бет Спорт पै.माउली जमदाडे वि पै.माउली कोकाटे यांच्यात वडगांव बु.च्या मैदानात एक प्रेक्षणीय लढत
Пікірлер: 1