#inspiring #bhakti #shankarmaharaj
निशा लॉनला नगर येथे महा श्री शंकर गिता पारायण झाले,त्यावेळी काही
भक्तांनी आपले स्वतःचे शंकर महाराजांन विषयीचे अनुभव सांगितले. नगर येथील निशा लोणचे कोतकर बंधू हे मालक यांनी अतिशय छान सहकार्य करून या कार्यक्रमाचा आनंद सर्वांना कसा मिळेल याची काळजी घेतली त्याबद्दल आपला सर्वांतर्फे या कोतकर बंधूंचे विशेष आभार.....जय शंकर
Негізгі бет आपले कर्म आपले भोग,पण महाराज आम्हाला सोडु नका
Пікірлер