पनवेल वरून आम्ही निघालो मदत कार्यासाठी महाड ला - तळीये गावातील परिस्तिथी 😌 Taliye village mahad
.
तळीये गावात दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप माणसांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
.
मित्रांनो आपण केलेली मदत आम्ही अविनाश दादा सतीश दादा आणि मी वस्तू रूपात खरेदी केली 🙏 व त्यांचे किट करून आम्ही योग्य त्या व्यक्तींना मदत केली 🙏 आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास हा लाख मोलाचा होता आणि त्याच विश्वासाने आम्ही आमचं कर्तव्य निभावलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
#Taliye #Taliyevillage #mahad
.
#Help #मदत #महापूर #कोकण #संकट
.
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.
#Like #Share #Subscribe
Негізгі бет पनवेल वरून आम्ही निघालो मदत कार्यासाठी महाड ला 🙏 तळीये गावातील परिस्तिथी 😰 Taliye village mahad
Пікірлер: 362