पनवेलमधील घर कोणाचं आहे ? 😍 | आम्ही राहतो त्या घराची होम टूर - Panvel (Navi Mumbai) आम्ही पनवेलमध्ये राहायला असतो. गावी गेलो की गावचे घर तुम्हाला आम्ही दाखवले आहे. मुंबईला आलो की पनवेलमधील ज्या घरात राहतो ते घर कोणाचं आहे असा बरेच जण तुमच्यापैकी प्रश्न विचारायचे आम्ही पनवेल मध्ये कुठे राहतो आमचं घर आहे, की कोणाचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बर्याच जणांना वाटतं की दादाचं घर वन आर के आहे की वन बीएचके आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. या घरांमध्ये केलेली डेकोर एकूणच घरा मध्ये कशाप्रकारे फर्निचर सेटअप आहे, घर केवढा मोठा आहे इथे किती वर्षापासून राहतो, आम्ही राहतो त्या ठिकाणाचे नाव काय, आम्ही राहतो त्या परिसरात नवीन घरांचा रेट काय आहे याबद्दल सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगितले आहे. आम्ही राहतो त्या घराचा होम टूर तुम्हाला करून दिल्यानंतर वर्षाने आज घरी नाश्त्याला शेवयांची दुधातली खीर बनवली होती. आज तुम्हाला माहितीपूर्ण आमच्या घराचा व्हिडिओ पाठवला आहे. आत्ता सध्या आपला कॅमेरा सुद्धा डीएस्एल्आर चांगला झाला आहे. प्रांजल प्रज्ञाची धमाल-मस्ती दररोज सुरू असते. तुम्हाला आमच्या घराचा हा होम टूर व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#PanvelmadhilGharKonachaAahe #sforsatishHomeTour #PanvelNaviMumbai #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...
Негізгі бет पनवेलमधील घर कोणाचं आहे ? 😍 | आम्ही राहतो त्या घराची होम टूर - Panvel (Navi Mumbai)
Пікірлер: 1,5 М.