पनवेलच्या बाजारातून आणल्या शिंपल्या 🥰| घरी येऊन बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Shimplya Rassa आज आमच्या घरी शिंपल्यांचा रस्सा बनवला होता. आज आम्ही पनवेलच्या बाजारात जाऊन मच्छी घेऊन आलो. पनवेल बाजारात आम्ही खेकडी, कोळंबी आणि शिंपली खरेदी केली होती. बाजारात जायच्या अगोदर आम्ही प्रंजूच्या शाळेत गेलो होतो. शींपल्या कशा साफ करतात, शिम्पल्यांचा रस्सा कसा घालतात हे तुम्हाला आम्ही दाखवले आहे. बाजारात आता कैरी आली आहे, कैरी घालून शिंपल्यांचा रस्सा अतिशय स्वादिष्ट बनतो. आम्ही बाजारात गेली की नवनवीन मच्छी अनात असतो. घरात सर्वांना मच्छी खूपच आवडते. तुम्हाला आम्ही शिंपल्या रस्सा दाखवला तो आवडल्यास लाईक , शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PanvelchyaBajaratunAnalyaShimplya #ShimplyanchaRassa #ShimplyaRassaRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Негізгі бет पनवेलच्या बाजारातून आणल्या शिंपल्या 🥰| घरी येऊन बनवला शिंपल्यांचा रस्सा|S For Satish | Shimpli Rassa
Пікірлер: 252