जय शिवराय 🙏
या विडिओ मध्ये आपण पन्हाळा किल्यावर जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिथला थरारक इतिहास.
सिद्धी जोहर ने पन्हाळाल्याला घातलेला वेढा, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिव काशीद यांच्या बलिदानाची गाथा ऐकणार आहोत.
विडिओ आवडल्यास like करा शेअर करा आणि नक्की subscribe करा.
Thank you
Негізгі бет पन्हाळा किल्ल्याचा थरारक इतिहास | छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर | तीन दरवाजा | वाघ दरवाजा | पावनगड
Пікірлер