परी सारखी सुंदर दिसणारी मधुबालाअवघ्या ३६ व्या वर्षी हे जग कसं सोडून गेली | madhubala biography
तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा दिल ये पागल झाला,
तूने एक बार हसके जो बोला, मन कामातून गेला.
अवधूत गुप्तेनीं लिहलेल्या या ओळी 70 80 दशकातल्या प्रत्येक तरुणाला समर्पकयेत. कारण त्या काळातल्या प्रत्येक पोराला आपली गर्लफ्रेंड ही मधुबाला सारखीचं असावी असच वाटायच आन अगदीच ज्याला जमायचं नाय त्यो प्रत्येक जण आपल्या प्रियसीला मधुबाला मानून स्वतःची लव्ह स्टोरी पुढं न्यायचा. सुंदर, रेखीव चेहऱ्याच्या आणि बोलक्या डोळ्याच्या रुपवान मधुबालाचा तेंव्हाच्या प्रत्येक तरुणाच्या काळजात मुक्काम असायचा. तिला पिक्चरात बघण म्हणजे आहा sss स्वर्गसुखच. असं वाटायचं की तिला देवानं फुरसतीच्या वेळेतच घडवलयं. उगाच पब्लिक तिज्या मागं इतकं खुळं नव्हतं. बॉलीवूड मधल्या सगळ्यात सुंदर हिरोईन्सची लिस्ट काढायची म्हटली तर आजही अगदी टॉपचं नाव येतं ते म्हणजे मधुबालाचं. तिची ऍकटिंग इतकी सहज आणि खरीखुरी असायची की काय बोलूचं नका. तिच्या याचं अभिनयाची भुरळ बॉलिवूड सोडा हॉलीवुडलासुद्धा पडलीवती. हॉलिवूडवाल्यांनी सुदिक मधूबालाला त्यांच्या सिनेमांत घेऊन जायचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या सौंदर्याची ही खाण त्यांच्या काय अजिबात हाती लागली नाय. सुंदर प्रियसिंच्या रोमँटिक भूमिका साकारणारी आणि लाखो करोडो ना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडणारी मधुबाला तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमापासुन उपेक्षित राहिली. तिचं सिनेमातला आयुष्य आणि खरं आयुष्य यात जमीन आस्मानचा फरक होता, असं म्हणतात कीं सुंदरतेला एकटेपणाचा शाप असतो, मधूबलाच्या बाबतीत सुद्धा असच काहीस घडलं. बॉलीवूडची रोमांटिक क्वीन खऱ्या आयुष्यात मात्र ट्रॅजेडी क्वीन कशी झाली आणि एकूणच मधूबालाच्या आयुष्याची परवड कशी झाली ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#madhubalabiography
#madhubalaactress
#madhubalainterview
#madhubalasong
#madhubaladeath
#madhubalastatus
#madhubalaname
#madhubalamovies
#madhubalaromanticscenes
#ranjanadeshmukh
#ranjana
#ranjanadeshmukhbiography
#ranjanadeshmukhsongs
#ranjanadeshmukhinterview
#ranjanamovies
#ranjanadeshmukhaccident
#ranjanadeshmukhmarathimovies
#ranjanadeshmukhfamily
#ranjanadeshmukhmother
#ranjanadeshmukhmarathisongs
#ranjanadeshmukhmarathimovie
#ranjanadeshmukhsong
#ranjanadeshmukhmovie
Негізгі бет परी सारखी सुंदर दिसणारी मधुबाला अवघ्या ३६ व्या वर्षी हे जग कसं सोडून गेली | Madhubala Biography
Пікірлер: 57