बाईलवेडा नाय हो Nilu Phule पहाडाच्या काळजाचा माणूस होता | निळू फुले | Vishaych Bhari
अंगात पुढाऱ्यासारखा खादीचा सदरा, त्यावर जॅकेट अन धोतर, डोक्याला तिरकी ठेवलेली गांधी टोपी, पायात कराकरा वाजणाऱ्या इचवाच्या कोल्हापूरी चपला, चेहऱ्यावर जातिवंत पाटलासारखा माजोरडेपणा अन बेरकी नजर, तशी त्यांची एवढी ओळख पुरेशीय. आता आपण नेमकं कुणाबद्दल बोलतोय याचा तुम्हाला अंदाज आलाचं असेल. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ. अभिनेते निळू भाऊ फुले. मंडळी निळू भाऊंनी नाटकापासून मोठ्या पडद्यापर्यंत जे काही अफाट काम करून ठेवलंय त्याला तोड नाय. उगाचं नाय हिंदीतले अमरीश पुरी, जितेंद्र, बोमन इराणी सारखे मुरलेले कलाकार सुद्धा आम्ही निळू भाऊंकडून acting शिकलो असं म्हणतात. निळू भाऊंनी साकारलेल्या भूमिकांपैकी निष्ठावंत पत्रकार, माजोरडा - रंगील पाटील, धूर्त - मुरब्बी राजकारणी, पिचलेला शेतकरी, स्वतःच्या मुलाला हातानं गोळी घालणारा न्यायवादी बाप ह्या सगळ्याचं भूमिका कायमच्या अजरामर झाल्या. मंडळी निळू भाऊ फक्त आणि फक्त त्यांच्या तगड्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी सिनेमात सपोर्टिव्ह विनोदी कॅरक्टरपासून लोकांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या खलनायकापर्यंत सगळे अफाट रोल केले. पण बऱ्याच जणांनी त्यांना फक्त बाई वाड्यावर चला म्हणणारा स्त्रीलंपट व्हीलन म्हणूनचं डोक्यात ठेवलं. पण मंडळी खऱ्या आयुष्यात निळू भाऊंची इमेज खूप वेगळी होती. त्यांना लोकांना मदत करणं खूप आवडायचं. त्यांच्या सामाजिक कामांची लिस्ट खूप मोठीय. उगाच नाय सातारकरांनी NH4 हायवेवर निळू भाऊंचा बॅनर लावून त्यावर मोठ्या मनाचा माणूस असं लिहून मानवंदना दिली. असो, आजच्या या व्हिडीओमध्ये आपण त्याचं निळू भाऊंच्या आयुष्याची काही सुवर्णपानं उलगडून पाहणारय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#niluphule
#niluphuledialogue
#niluphulesong
#niluphuleashoksarafmarathimovie
#niluphuleinterview
#niluphuleandashoksarafcomedy
#niluphulemimicry
#niluphulemovie
#niluphuledialoguebaivadyavarya
#niluphulecomedymarathimovie
#niluphulesongmarathi
#niluphulebiography
#niluphulechalahawayeudya
#niluphuledaughter
#niluphulestatus
#निळूफुले
#बाईवाड्यावरया
Негізгі бет लंपट किंवा बाईलवेडा नाय, निळू फुले खऱ्या आयुष्यात लय सच्चा माणूस होता | Nilu Phule Biography
Пікірлер: 115