Tai tagudi khupach gunacha aahe tya pillana to kahi karat nahi aahe
@purvaandmumma702
3 ай бұрын
ताई टायगर खुप काळजी घेतो त्यांची.त्याला हवी होती ती छोटीशी पिल्लू. पिल्लू आणी टायगर खुपच छान. टायगर खुप समजूतदार आहे. प्राण्यांचं असचं असते आपण जसं त्यांना शिकवू तसं ते आपोआपच शिकतात. आपण जितकं प्रेम देऊ तीतकं किंवा त्या पेक्षा जास्त ते आपल्याला देतात. आमचं प्रेम तुमच्या टाईगरवर आहेच.आणी तुम्ही जे जवळच्या कुत्र्यांना खायला देतात ते मला खूप आवडते. कारण आपल्या सारख्या माणसांमुळे त्यांना थोडं तरी खायला मिळते. आपल्यात ते प्रेम असते जे आपोआपच आपण त्यांच्या वर करतो. नाहीतर काही लोक तर लहान लहान पिल्लूंचे पण हाल करतात.काहीलोक फक्त खेळण्यासाठी वापर करतात पण त्यांना थोडं खायला पण देत नाहीत.
@anildalvi1683
3 ай бұрын
ताई व्हिडिओ खुप छान आहे आजुन पिल्ला सोबत व्हिडिओ बनवा
@AmrutaPednekar
3 ай бұрын
टायगर ला वाईट वाटले गेले म्हणून तो बोलतो आहे
@AmrutaPednekar
3 ай бұрын
टायगर खूप समजूतदार आहे खूप हुशार आहे पिल्ले ही खूप सुंदर आहे❤
@jaideepshinde7492
3 ай бұрын
खूप छान व्हिडीओ! तुम्ही पण आता टायगरबरोबर खेळायला एक Pomeranian किंवा Labrador पिल्लू आणा.
@raosahebnawale3090
3 ай бұрын
😂😂 quet puppy s very nice tagudi confuze aahe good morning dada tai tagudi and family members ❤❤
@thegerman4946
3 ай бұрын
व्हेरी गुड मॉर्निंग दादा 💐
@raosahebnawale3090
3 ай бұрын
@@thegerman4946 ताई भाग 01 मधे पण कमेंट्स दिली आहे 😊
Пікірлер: 27