the German
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चैनल वर ज्याचं नाव आहे the german तसं म्हणावं तर नावात काय दडलंय असा खास विचार न करता आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमच्यासाठी खास व्हिडिओ घरातील ब्लॉग गावचे व्हिडिओ, टायगर हा माझा कुत्रा नसून मुलगा आहे आणि त्याला संपूर्ण जगाची सफर करणं असं स्वप्न आहे पण मला शक्य नाही पण जितकं होईल तितकं त्या त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि त्या ठिकाणांची ओळख मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तसेच टायगरचे मनोरंजनाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. अत्यंत हुशार प्राणी कुत्रा कधीही आपल्या मालकाशी गद्दारी न करणारा माणूस एक वेळेस गद्दार होऊ शकतो पण कुत्रा हा एकनिष्ठ प्राणी आहे जो कधीही मालकाशी गद्दारी करू शकत नाही तसाच माझा टायगर. अत्यंत हुशार,प्रामाणिक, एकनिष्ठ आणि mummas boy, मम्मी चा लाडका. मम्मीचा जीव की प्राण याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया तुमचा सपोर्ट असाच असू द्या 🙏🏻🙏🏻 नवीन असाल तर चॅनेलला जरूर subscribe करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद🙏🏻- 9:27
- 4 сағат бұрын
किट्टया आला टायगरची पप्पी घ्यायला / किट्टया झाला खुश
- 12:25
- 7 сағат бұрын
टायगर निघाला गावाला, रस्त्यात भेटले नवीन फॅन
- 11:50
- 16 сағат бұрын
टायगर माझा नाही 😡मम्मीने हाकलले. 🤪
- 9:57
- Күн бұрын
पावसाने सगळी नुकसान केली टायगर कुतूहलाने पहात बसला
- 9:16
- Күн бұрын
आम्ही गेलो हॉटेलमध्ये सुरमई पापलेट खायला 😋
- 11:22
- 14 күн бұрын
टायगरचा किलबिल परिवार / टायगरचे छोटे फॅन
- 10:56
- 14 күн бұрын
रस्त्याने कितीही नीट चाललं तरी कुत्री भुंकायची ती भुकतातच
- 6:50
- 14 күн бұрын
टायगरची केली मज्जा 😂
- 8:16
- 14 күн бұрын
टायगरला खायचाय आंबा 🥭 गर्मीमध्ये, आंबा party
- 10:44
- 21 күн бұрын
टायगरची दाढी कापायची का? 🤔
- 14:18
- 21 күн бұрын
कोणताही ऍड्रेस माहिती नसताना देखील टायगरचे सबस्क्राईबर भेटायला आले किती हे प्रेम मन भरून आले
- 8:57
- 21 күн бұрын
दुपारी झोपण्याचा टाईम आणि टायगरला आली मस्ती
- 14:24
- 21 күн бұрын
अंजुने काय आणलं गावावरून 🤔
- 6:26
- 28 күн бұрын
मान वाकडी झाली टायगरची मालिश केली 😄
- 12:14
- Ай бұрын
टायगरच्या दादाच्या बर्थडेला जमले सगळे मित्र
- 10:09
- Ай бұрын
टायगरची करामत बघा किती घाण घेऊन येतो 🤦🏻♀️
- 9:26
- Ай бұрын
उन्हाळा, त्यात टायगर मागतोय थंड
- 12:01
- Ай бұрын
काय हा उन्हाळा 🤦🏻♀️किती त्रास होतोय माझ्या..... 😔
- 13:46
- Ай бұрын
bhim jayanti /जल्लोष काय असतो
- 10:57
- Ай бұрын
बोल टायगर तुला काय पाहिजे 🤪 आई घेणार टायगरला कपडे 😄
- 15:03
- Ай бұрын
कुंदाची अंधश्रद्धा || अजूनही लोकं अंधश्रद्धेत जगतात
- 9:48
- Ай бұрын
टायगर बोळीत जाऊन लपला || 🤪😄
- 9:47
- Ай бұрын
Пікірлер