फॅमिली सोबत आंजर्ले केळशीमध्ये गेलो फिरायला 😍| कोकणातील पर्यटन स्थळे | S For Satish | Anjarle, Kokan #FamilyPicnicAnjarleKelshi #AnjarleKelshiInDapoli #KokanTourism #Sforsatish
मे महिन्याची सुट्टी संपत आली आहे आणि मुलांना आता शाळा सुरु होण्याचे वेध लागले आहेत. कोकणात गावाकडे आलेली मुले आता पुन्हा शहरात जातील. जाताना कोकणातल्या गावाच्या सुट्टीतल्या आठवणी आपण घेऊन जात असतो. आम्ही दरवर्षी एकदिवसीय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पिकनिक आयोजित करत असतो. आमच्या गावापासून जवळ असलेल्या आंजर्ले आणि केळशी या ठिकाणी आम्ही फॅमिली सोबत फिरायला गेलो होतो. दिवसभर मुलांनी खूपच मजा केली. आई आणि सासूबाई आणि भाऊ अजा आम्ही सगळेच गेलो. मामाची गाडी आम्ही केली होती. दिवसभराच्या पिकनिकचा हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुम्हाला असेच कोकणातले व्हिडीओ पाहायचे असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет फॅमिली सोबत आंजर्ले केळशीमध्ये गेलो फिरायला 😍| कोकणातील पर्यटन स्थळे | S For Satish | Anjarle, Kokan
Пікірлер: 94