गृह कर्ज म्हंटलं कि बऱ्याच लोकांच्या पोटात गोळा येतो. भरपूर EMI आणि बराच कालावधी यामुळे लोक घर घेण्यापेक्षा भाड्याने राहणे पसंत करतात. पण खरोखरच आपल्याला गृह कर्जाला घाबरण्याची गरज आहे का?
This video is inspired by Ankur Sir's video. The main intention is to spread awareness to the maximum number of people.
या विडिओ मध्ये मी अश्या २ पद्धती बद्दल चर्चा करणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा गृह कर्ज पटापट फेडू शकाल.
Excel Sheet Download Link (Requesting you all to download the sheet first) -
1drv.ms/x/s!Ap...
(Go to File - Save As - Save on PC or Mobile)
ज्यांना Excel Sheet डाउनलोड होत नाही त्यांनी मला ई-मेल करा. मी share करेन.
To download Excel sheets, visit
koffeewithkelk...
Follow me on Instagram -
/ koffeewithkelka. .
Follow us on Twitter -
/ koffewithkelkar
Reach us at inshortofeverything@gmail.com
#homeloan
#repay
#financialfreedom
Негізгі бет फेडा तुमचं Home Loan पटापट या पद्धतीने (Repay your Home loan quickly with these methods)
Пікірлер: 1,8 М.