व्यवस्थित पाय तुम्ही म्हणल्याप्रमाणे मारले आहे तरीसुद्धा पीठ बारीक येत नाही काय करावे
@rameshwarsoni7025
4 күн бұрын
आपण आमच्यासारख्यांचे काम घेऊ शकता का
@gangadhardalvi2937
14 күн бұрын
भाऊ आटा चक्की मध्ये घाम खूप येत आहे
@anilkakdekakde150
Жыл бұрын
दादा उभ्या चक्की मधिल जो आतला दगड असतो त्याला नविन टाकल्यावर लवकर दगडाची लेवल येत नाही त्यावर एखादा व्हिडीओ किव्हा त्याची सेटीग करी लावयची याची आयडीया दिली तर चांगले होयील कारण सेटीग लावा साटी 4 ते 5 वेळा चक्की खोलावी लागते
@ganeshhingale9458
Жыл бұрын
कोठे आहे गिरणी तुमची
@GandhiChavan-r8h
Жыл бұрын
16,,पिठ गिरणी 5Hp सिंगल फेजवर चालेल का दादा
@india5916
9 ай бұрын
पीठ जाड येत आहे, काय करावे??
@vinayakkarve209
2 ай бұрын
16 इंची लोणी टकाई करून दाखवा
@mohite3058
Жыл бұрын
कणी वगैरे का येत नाही पण गव्हाचे पीठ बारीक येत नाही धुरळा जास्त उडतंय
@chetanhingne3048
7 ай бұрын
बेरिंग पुर्ण लागले नाही कि धुरडा जास्त उडतो
@chetanhingne3048
7 ай бұрын
बेरिंग सेट करा
@ज्ञानदेवसुरवसे-त3त
6 ай бұрын
18 इंच आटा चक्की चे खाल्ले जाते नवीन कसे बसवायचे
@chetanhingne3048
6 ай бұрын
त्याचा पण video टाकतो
@aniljanglepatil7094
6 ай бұрын
मी बरोबर केलं सगळं पण गहू दळत नाहीत व्यवस्थित दादा लेव्हल बरोबर आहे ज्वारी बाजरी मस्त दळते काय करू😊
@rajendrasawant9648
10 ай бұрын
Second hand चक्की कोणाची द्यायची आहे काय?
@rakeshbhadane7672
Жыл бұрын
Chakkicha varcha jo softingcha gada aahe to purn bearingch aahe bearing plus packing dori wala
@pramodshelke6374
Жыл бұрын
काय झाले असेल
@DhanajiRohile
7 ай бұрын
भाऊ माझी, आठराची गिरण, आहे। मी, छनीने पाली, मारतो, पण, गिरणीतुन, पिठ लय कमी यतय
@shreesutar808
7 ай бұрын
टकाई केल्यानंतर पीठात करकर येऊ नये म्हणून काय करावे? व्हिडिओ करा अशी विनंती.
@maharudragiram4045
Жыл бұрын
दादा बेरींग ला फक्त मशिन ने धाराच मारायच्या का
@chetanhingne3048
7 ай бұрын
हो दादा
@pramodshelke6374
Жыл бұрын
कन्डएसर गेला असेल का
@dilipchaudhari3382
3 ай бұрын
Dada mazyakde lamb patta kakii ahe te zwal karuka
@GAJANANDANDGE-wr5bg
Жыл бұрын
आम्हाला एखादी दगडाची चक्की पाहिजे आहे का
@vijaykumarsurywanshi2547
8 ай бұрын
मी लोणी पिठाची गिरणी नवीन घेतली आहे मला काहीही माहिती नही मला छन्नीने टकाइ केलेला व्हिडिओ बनवा
@chetanhingne3048
7 ай бұрын
नक्की भाऊ
@rajusingrathod6154
Жыл бұрын
भाऊ.नेहमी.वीडियो.देत.चला
@सटवाजीश्रीरामकुल्लेवाड
Жыл бұрын
दादा टकाई नंतरही जात खुप वेगानं फिरत १८ इंचाचा पाटा आहे
@akashgadhe4454
Жыл бұрын
👍👍👍👍👍
@irfhanshaike3127
Жыл бұрын
आमच्या.जात.गुळणो.मरत
@skumarmupade1211
Жыл бұрын
हा टकायी केलेला जात किती दिवस चालतो बेरिंग एवढ्या बारीक म्हंटल्यावर लवकर टकाई कराव लागते का
@chetanhingne3048
Жыл бұрын
२० दिवस सहज चालेल
@ankitafartade247
Жыл бұрын
वाटा खोल ghetlyavrti
@vivekswami6894
Жыл бұрын
16 इंची उभ्या जात्याबद्द्ल सांगा कशी टकाई करतात ते
@dhanrajlatpate6079
Жыл бұрын
हाय बोला
@vivekswami6894
Жыл бұрын
@@dhanrajlatpate6079 जात फोडायच आहे त्याबद्दल माहिती हवी होती
@anandagarje9524
Жыл бұрын
14 inchi chkiici taki chahi ghyvi
@babasahebjadhav5157
Жыл бұрын
18 इंच गिरणी आहे माझी भाऊ पण टकाई केली तरी पण पीठ कमी येते 15 मिनिट लागतात 10 किलो दळणाला
Пікірлер: 73