मी बरोबर केलं सगळं पण गहू दळत नाहीत व्यवस्थित दादा लेव्हल बरोबर आहे ज्वारी बाजरी मस्त दळते काय करू😊
@shreesutar808
7 ай бұрын
टकाई केल्यानंतर पीठात करकर येऊ नये म्हणून काय करावे? व्हिडिओ करा अशी विनंती.
@DhanajiRohile
7 ай бұрын
भाऊ माझी, आठराची गिरण, आहे। मी, छनीने पाली, मारतो, पण, गिरणीतुन, पिठ लय कमी यतय
@vijaykumarsurywanshi2547
8 ай бұрын
Hii
@vijaykumarsurywanshi2547
8 ай бұрын
मी लोणी पिठाची गिरणी नवीन घेतली आहे मला काहीही माहिती नही मला छन्नीने टकाइ केलेला व्हिडिओ बनवा
@chetanhingne3048
7 ай бұрын
नक्की भाऊ
@gangadhardalvi2937
9 ай бұрын
तुमचा नंबर द्या भाऊ
@india5916
9 ай бұрын
पीठ जाड येत आहे, काय करावे??
@rajendrasawant9648
10 ай бұрын
Second hand चक्की कोणाची द्यायची आहे काय?
@vijaypawar1833
11 ай бұрын
गळ्यामधुन वरती दाने मारते
@mohite3058
Жыл бұрын
कणी वगैरे का येत नाही पण गव्हाचे पीठ बारीक येत नाही धुरळा जास्त उडतंय
@chetanhingne3048
7 ай бұрын
बेरिंग पुर्ण लागले नाही कि धुरडा जास्त उडतो
@chetanhingne3048
7 ай бұрын
बेरिंग सेट करा
@mohite3058
Жыл бұрын
व्यवस्थित पाय तुम्ही म्हणल्याप्रमाणे मारले आहे तरीसुद्धा पीठ बारीक येत नाही काय करावे
@GandhiChavan-r8h
Жыл бұрын
16,,पिठ गिरणी 5Hp सिंगल फेजवर चालेल का दादा
@GAJANANDANDGE-wr5bg
Жыл бұрын
आम्हाला एखादी दगडाची चक्की पाहिजे आहे का
@सटवाजीश्रीरामकुल्लेवाड
Жыл бұрын
दादा टकाई नंतरही जात खुप वेगानं फिरत १८ इंचाचा पाटा आहे
@adityaparthe
Жыл бұрын
Mo no dya dada
@ParagAhire-n4h
Жыл бұрын
Tumcha no taka please
@dnyaneshwaravachar3376
Жыл бұрын
Jay Gajanan Mauli
@babasahebjadhav5157
Жыл бұрын
18 इंच गिरणी आहे माझी भाऊ पण टकाई केली तरी पण पीठ कमी येते 15 मिनिट लागतात 10 किलो दळणाला
@dhanrajlatpate6079
Жыл бұрын
हाय बोला
@ravijakhere7899
Жыл бұрын
माझी 14ईच चकी दोन मयना पासून बंद आहे
@dhanrajlatpate6079
Жыл бұрын
हाय
@dhanrajlatpate6079
Жыл бұрын
फोन करा
@ravijakhere7899
Жыл бұрын
तूमचा मोबाईल नंबर पाठवा
@ankitafartade247
Жыл бұрын
वाटा खोल ghetlyavrti
@ankitafartade247
Жыл бұрын
Kni येईल ना दादा
@chetanhingne3048
7 ай бұрын
नाही येत भाऊ १८ वर्षा चार अनुभव आहे
@anandagarje9524
Жыл бұрын
14 inchi chkiici taki chahi ghyvi
@navaldatre7719
Жыл бұрын
मोबाईल नंबर तुमचा द्या
@maharudragiram4045
Жыл бұрын
दादा बेरींग ला फक्त मशिन ने धाराच मारायच्या का
@chetanhingne3048
7 ай бұрын
हो दादा
@chandrakantkhamitkar6396
Жыл бұрын
तुमचा नबर द्या आणि कमेंट चे उत्तर पण देत जा
@anilkakdekakde150
Жыл бұрын
दादा उभ्या चक्की मधिल जो आतला दगड असतो त्याला नविन टाकल्यावर लवकर दगडाची लेवल येत नाही त्यावर एखादा व्हिडीओ किव्हा त्याची सेटीग करी लावयची याची आयडीया दिली तर चांगले होयील कारण सेटीग लावा साटी 4 ते 5 वेळा चक्की खोलावी लागते
@ganeshhingale9458
Жыл бұрын
कोठे आहे गिरणी तुमची
@rameshrathod4700
Жыл бұрын
Sir atta thokar yet ahe
@chetanhingne3048
7 ай бұрын
टाकी जास्त अंतरावर मारा .. जवळ जवळ मारू नका
@rameshrathod4700
Ай бұрын
kani yet ahe
@pramodshelke6374
Жыл бұрын
कन्डएसर गेला असेल का
@pramodshelke6374
Жыл бұрын
काय झाले असेल
@pramodshelke6374
Жыл бұрын
जाते जास्त लावल्यास लोडवर येते
@chetanhingne3048
8 ай бұрын
बेकिंग मधला ग्याप जास्त ठेवा
@skumarmupade1211
Жыл бұрын
हा टकायी केलेला जात किती दिवस चालतो बेरिंग एवढ्या बारीक म्हंटल्यावर लवकर टकाई कराव लागते का
Пікірлер