Poladpur Te Natunagar Vaya Kahedi bhogda/ मुंबई गोवा हायवे /Mumbai Goa Highway
आपल्या कोंकणात पहिला कशेडी भोगदा तयार झाले पण काही भोगदाचे काम बाकी आहे ते पण लवकरात लवकर झाले की खूप आनंद होईल
कारण महाड च्या पहिला ते खेड पर्यात हायवे एक नंबर झाले आहे हा 60 ते 65 किलो मिटर आहे हा अंतर कापण्यासाठी 1तास ते 15 मिनिट लागतात आणि ह्या मार्गावर ड्रायव्हिंग करायला खोप मज्या येते
पण एक दुःख आहे की आपला कोकणातला हायवे काही पूर्ण होत नाही आजपर्यत किती वर्ष निघून गेले आहे पण काही कोकणातला हायवे पूर्ण होत नाही आता पर्यात 17 वर्ष तरी झाले आहे तुम्हाला माहित आसेल दामिनी मधला डॉ. तारीख पे तारीख देत आहे मला वाटे की ५ ते ६ वर्ष लागतील असे माझे अंदाज आहे
#kashedi ghat bhoot
#story kashedi
#ghat bhugao
#kashedi tunnel
#bolbhidu kashedi
#ghat kashedi ghat
#drive via kashedi ghatbolbhidu horrorhorror stories in
#maharashtra haunted highway
#ghat horror #storyकशेडी घाट
#कशेडी घाट भूत
Негізгі бет Poladpur Te Natunagar Vaya Kahedi bhogda/ मुंबई गोवा हायवे /Mumbai Goa Highway
Пікірлер: 2