ताई तुम्ही प्रियांकाला समजून घेत जा तुमचा भाऊ तिचा खूप हाल करतो😢😢 कारण तिच्या वडिलांचा ऑपरेशन झाले तरी तिला पाठवत नाही जर तुमचे पप्पा आजारी पडले आणि तुम्ही नाही गेले तर किती वाईट वाटतं तुम्ही सांगा तुम्ही पण एक बहीण आहेत मला आई-वडील बहीण-भाऊ कोणाच नाही लोक माझे किती फायदा घेतील सासरचे माणसं ते मला चांगलं माहिती तुम्ही तिला सांभाळा भावाला समजून सांगा ❤.
@shriswamisamartharts7359
3 ай бұрын
मग काय तर,ती एकगेम होती.तिला नाही करू वाटली ॲक्टिंग म्हणून काय असं करतात होय.मूर्ख पणा कुटला .ते कसं झालंय मुलीला जर माहेर चा सपोर्ट नसला की ad hotay
सासऱ्याला नावे ठेवली प्रियंकाने तेच आले ना न्हाहला पप्रियंकाचा मतात नकी काय आहे ते समजत नाही
@RitvikGore-ub7dj
3 ай бұрын
प्रियंका जरा मोठ्याने बोलत जा काय बोलते काय समजत पण नाही
@Hgtopbggf
3 ай бұрын
मागे प्रियांका ॲपणबद्दल खोटा बोललेली आता ॲपाच आले ना
@swatiaski8676
3 ай бұрын
Tenva appana pan soma ani pooja la parva kas ragane pahile tasach keli asel mhanun appa la rag ala asel.
@sunitamisal3398
3 ай бұрын
कसले भारी सासरे भेटलेत यां प्रीयंका पुजा ला
@savitapawar3882
3 ай бұрын
ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे किती सर्वांना मिळून मिसळून घेता असेच मिसळून घेत रहा सोमा दादाला समजून सांगा चालूच असतं संसार प्रपंचा म्हणल्यावर ती दोघांनाही समजून सांगा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@vaishalikumbhar5650
3 ай бұрын
ताई तुमच्या शेतात किती चारा असतो तुम्ही एखादी गाय किंवा म्हैस पाळली तर तेवढंच घरचं दुध खायला मिळाले शेवटी तुम्ही शेतकरी आहे तुम्हाला काहीच अडचण नाही येणार
@s.s8496
3 ай бұрын
लोकांना वेढात काढुन पैसे कमावणे हे एक महत्त्वाचे कारण 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@SangitaKamble-db3sp
3 ай бұрын
ताई तुम्ही संगळयाना समजुन घेता खुप छान सोभाव आहे 👍 भावाच भावजयाच संगळयाच निपटताय दुर्गा पैक्षा पिऊ खुप ऐकटिव आहे
@sbhosale3677
3 ай бұрын
ताईदाजी सगळाना साभाळता खाऊ घालता म्हणून तुमच्या रानात शेगा छान आले तुमच मन मोठ आहे
@meenakshinikam4934
3 ай бұрын
राधा सेम आत्या सारखी छान दिसते,👌👌👍
@geetasinnarkar4683
3 ай бұрын
शनिवार आणि रविवार ला भाऊला सांग वडिलांना भेटून आण प्रियांकाला.
@minakashijadhav9755
3 ай бұрын
वैशाली तु सोमा ला सांग की प्रियंका आस नको बोलत जावू प्रियंका खुप चांगली आहे तिला समजून घ्या
@sunitaspassion2805
3 ай бұрын
मला खुप आवडते शेंगा मी आज विकत आणल्या पण सगळ्या खराबच निघतात
@hemlatanewase468
3 ай бұрын
ताई खूप समजदार आहे
@ChhayaSonawane-x2i
3 ай бұрын
Tai tu khup chan aahe sarvana samjun ghete👌👌👌👌👌
@urmilapansare7562
3 ай бұрын
Priyanka tr aapala bolali pn nahi
@DattatrayJogdande-tl1mx
3 ай бұрын
Same somadada diste durga mau khup hushar ahe atyala shenga todayla madat kartey❤
@SadhanaRuplag
3 ай бұрын
मी पहिलाच तुझा हा व्हिडिओ बघितला खूप छान वाटला तुझा स्वभाव पण खूप छान आहे शेंगाचा बघितल्यानंतर मला माझ्या मामाच्या गावाची आठवण आली माझ्या मामाचं गाव वाशिंबे आहे माझा मेसेज बघितला तर मला हाय कर
@vandanakamble713
3 ай бұрын
कमेंट टाखली मांजर कुठे आहे तोपर्यंत मन्या दीसला
@bhagwatgaikwad9461
3 ай бұрын
प्रियांका गरीब ाआहे सोमा समजून घे तिला आई बाप तुच ाआहे तिच्या साठी जय भीम
@sandipwagmare9280
3 ай бұрын
Tai mla khup aavdtat senga
@sadk14
3 ай бұрын
Tai Tumhi tumchya family cha ani shetala vlog takatja. Somya chy bhandnacha nak banvat jau. Mala tumchi ani dajiche vlog aavdtat
@savitapawar3882
3 ай бұрын
ताई दुसरी कमेंट आहे तुमचा स्वभाव खूप छान आहे आम्हाला तुमचा स्वभाव खूप आवडतो देव तुम्हाला काहीच कमी पडून देऊ नये
@sangitawaghmare2407
3 ай бұрын
Hii
@prajaktagunjal6339
3 ай бұрын
Hi ashi ka ubhi rahti priyanka
@swatiaski8676
3 ай бұрын
Tond padun asti kayam...ani sarkh hat halvat rahati....tondala, datala hat lavat aste sarkhe...itke video banavate...Japan kase rahto camera samor pahat nahi vatat...mhanu name pan tichyakade pahil tar udas vatat
@AniketBotre-ss3pd
3 ай бұрын
ताई छान व्हिडिओ
@vandanakamble713
3 ай бұрын
मांजर दीसत नाही
@DattatrayJogdande-tl1mx
3 ай бұрын
Same somadada diste durga mau khup hushar ahe atyala shenga todayla madat kartey❤
Пікірлер: 38