मी विश्व मराठी संमेलनात भाग घेतला.. भरपूर लोक होते..
@sureshbahutule3785
24 күн бұрын
सर , पुरे हो , हसून हसून पोट दुखायला लागले
@chandrakantkadam7778
2 күн бұрын
अतीशय सुंदर.
@vitthalraokusale9170
Жыл бұрын
वास्तव स्थितीविषयी व्यंगात्मक शैलीत मांडलेले विचार करमणूकीतून जबाबदारीचे भान देणारे वाटले;म्हणूनच या मराठी भाषेविषयी अशा संमेलनांची आवश्यकता अधोरेखित होते. 👌👌🌹🌹
@sureshfaye4024
Жыл бұрын
सुंदर ,विविधतेने नटलेल्या मऱ्हाटी भाषेबद्दल विनोदी पण आशयपूर्ण व्याख्यान.३८ वर्ष जिथे व्याख्यान होत आहे त्या संस्थेचे व श्रोत्यांचे पण अभिनंदन .विनोबाजी आलेली ही पावन भूमी आहे म्हणूनच साहित्य प्रेमी आहे.कडोली येथील साहित्य प्रेमींना नमस्कार .🙏संपूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळाले असते तर बरे झाले असते.वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्हाला ऐकता येत नाही.आपण २,३ भागात ते दाखवण्याचा प्रयत्न करावा.आयोजकांचे अभिनंदन.
Пікірлер: 27