प्रांजु प्रदनु चालले कोकणातल्या गावावरून मुंबईला 😍 | गावाकडचा परतीचा प्रवास | S For Satish | Kokan #KokanToMumbaiTraveling #KokanatilGavachaPravas #KokanToMumbaiReturnTraveling #sforsatish
आम्ही संपूर्ण फॅमिली गणपती सणानिमित्त कोकणातल्या गावी आलो होतो. आम्ही गावी गणपती सण झाल्यावर मुंबई जाताना तुम्हाला आमचा परतीचा प्रवास दाखवत असतो. या वेळेस आम्ही सगळे परत मुंबईत आलेलो नाही. वर्षा आणि मी गावाकडे थांबलो आहे. मामिंची तब्बेत ठीक नसल्यामुळे आम्हाला सध्या गावीच थांबावे लागले आहे. आम्ही गावावरून परतत असताना आमचा गावचा दिवस कसा होता हे थोडक्यात दाखवले आहे. कोकणातल्या गावचे गणपती सणामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवले ते कसे वाटले ते आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला आणखी असेच छान छान व्हिडिओ आम्ही जरूर दाखवू. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет प्रांजु प्रदनु चालले कोकणातल्या गावावरून मुंबईला 😍 | गावाकडचा परतीचा प्रवास | S For Satish | Kokan
Пікірлер: 16