भारतात प्राण्यांमुळे होणाऱ्या रोगांचं प्रमाण का वाढतंय? अमेरिकेने अवलंबलेला प्राण्यांना दयामरण देण्याचा उपाय योग्य आहे का? भारतातले पेट पेरेंट्स बेजबाबदार आहेत का? भारतात प्राणी पाळण्याचे नियम कडक करण्याची गरज आहे?
प्राणिजन्य रोगांचे अभ्यासक डॉ. अनिरुद्ध बेलसरे यांची मुलाखत...
#desease #publichealth #straydogs
Негізгі бет प्राण्यांमुळे आपण सारखे आजारी पडत आहोत? | Dr. Anirudhha Belsare | Behind The Scenes
Пікірлер: 223