❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@SamratDipke
9 ай бұрын
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@akshayjadhav3598
9 ай бұрын
Only prakash ambedkar 👑
@kundlikparihar2986
9 ай бұрын
अभ्यासपूर्ण मदेसुद परखडपणे विचार मांडणारे बाळासाहेब आंबेडकरजी
@gautammanohare4222
9 ай бұрын
Jay bhim
@KARAN-ii1mt
9 ай бұрын
साहेब आता सर्व समाज तुमच्या सोबत आहे💯
@SachinGaikwad-g1c
9 ай бұрын
साहिल जोशी तुम्ही वंचित बहुजन आघाडीची सभा दाबवावी ही विनंती करतो तुम्हाला
कोणि युती करोत किंवा न करोत आंबेडकरांनी असतिल त्या विस्वासुंना घेवून निवडणूक लढवावी.जयभीम
@PrakashGhewande-hx9ph
9 ай бұрын
Jay bhim saheb jay savidhan
@DineshTambe-uo3io
9 ай бұрын
Jay sanvidhan sir,
@pranitkambale888
9 ай бұрын
मुंबई तक , ही मुलाकत 2 वेळा तुम्ही का टाकलीत त्यामुळे व्हीस कमी दिसतात
@milindkhadse6084
9 ай бұрын
Great job
@rajkumarkachare-lg3ro
9 ай бұрын
मविआ आणि जास्त करुन काँग्रेसलाच सफसेल कायमचे झोपण्याची वेळे आली आहे जयभीम जय शिवराय जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी
@nileshwarchaware6129
9 ай бұрын
Good debat
@UmeshMore-l4b
9 ай бұрын
Great Ambedkar
@rajendrakathare2146
9 ай бұрын
ई व्हि एम हाटाव देश बचाव देवेंद्र फडणवीस हाटाव देश बचाव जय वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@samrat1590
9 ай бұрын
वंचित शी युती करू नये म्हणून काँग्रेस वर भाजप चा दबाव असणार.
@कन्हैयाकुमार-थ5ज
9 ай бұрын
😂😂
@baka7926
9 ай бұрын
congress bjp samor nakmastak zali aahe
@snehaldeshmukh3322
9 ай бұрын
😂😂😅
@rahulkasare1082
9 ай бұрын
😂😂
@ankitkurwale9481
9 ай бұрын
😂😂😂
@kiranchavan2665
9 ай бұрын
२०१९ ला आठ महिन्यांपूर्वी सातत्याने तीनदा पडलेल्याआ १२ जागा द्या असा प्रस्ताव दिला होता. कॉंग्रेसने जे पथक पाठवले ते म्हणायचे आम्हाला अधिकार नाहीत, राहुल कुलकर्णीला ब्रेकींग न्यूज द्यायचे कि प्रकाश आंबेडकरांना आम्ही ८ जागा देऊ केल्या पण ते ऐकतच नाहीत, बैठकीत २ जागा घेत असाल तर आम्ही दिल्लीला जातो असे बोललेले आहेत. बरेच पत्रकार कॉंग्रेसला पवित्र म्हणून शंका घेण्यासाठी योग्य असे प्रोजेक्ट करतात. कॉंग्रेस आहे का विश्वास ठेवण्यासारखी ? बसपाने २०१८ ला पाठिंबा दिला.. निवडून आल्यावर ते आठही आमदार फोडून पक्षात घेतले. या वेळी बसपाने वेगळी निवडणूक लढवली कि मायावतीवर दबाव आहे म्हणून अपप्रचार केला. २००८ ला बसपाशी युती केली. निवडणूक झाल्यावर बसपाचे सहा आमदार फोडले. म्हणून २०१३ ला बसपा वेगळी लढली. कॉंग्रेस तेच तेच गुन्हे पुन्हा पुन्हा करते. १९९८ ला रिपब्लिकन पक्षाशी युती केली. कॉंग्रेस १५ वरून ३३ वर गेली आणि रिपाईचे चार खासदार निवडून गेले. विधानसभेला सत्ता आली. पण निवडून गेल्यावर भारिप - बमंस चे आमदार राष्ट्रवादी,कॉंग्रेसने फोडले. स्केप्टिकल कुणी रहायचे ? कॉंग्रेसच्या भरवशावर राहिले तर वंचितला मतदारसंघात फिरायला वेळ आहे का ?
@archanaingole834
9 ай бұрын
स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझते है.
@SatishP-dl2zj
9 ай бұрын
Saheb superb leader
@vijaysawant8064
9 ай бұрын
🙏💯👍
@dattatraymuledpmuleco7009
9 ай бұрын
दर दोन वाक्या नंतर "अशी असणारी परिस्थिति" ,"असणारी" असे शब्द वापरणे गरजेचे आहे का?
@ajaywaghmare615
9 ай бұрын
प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगवगळी असते काही शब्द वापरण्याची सवय असते नेमका मुद्दा काय आहे हे समजून घेण्याची आपली सवय असली पाहिजे... आणि मुद्दा सोडून त्यांच्या सवयी कडे लक्ष देण्या पेक्षा त्यांना काय बोलायचं आहे हे लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे..🙏
@wolfram4021
9 ай бұрын
🤭
@dattatraymuledpmuleco7009
9 ай бұрын
@@ajaywaghmare615 तुमचे म्हणण् बरोबर आहे। 7-8 वर्षा पूर्वीची प्रकाशजी ह्यांची भाषणे जरूर एका। त्यावेळी असे शब्द ते बिलकुल वापरत नसत। आज काल ये असे शब्द वापरायला लागले आहेत। मी त्यांच्यावर टीका करत नाही। परंतु अशा शब्दा चा अनाठाइ वापर केला नाही तर उत्तम। सारखा सारखा त्याचा उल्लेख ऐकताना खटकतो।
@s18284
9 ай бұрын
Tya mule vakyala sevatcha touch milto
@snehaldeshmukh3322
9 ай бұрын
सर्व विरोधकांचा एकच नारा मोदी हटाव ओर अपनी दुकानदारी बचाव..😅
@SahebraoBhagat-rx2jb
9 ай бұрын
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा त्रिवार क्रांतिकारी जय भीम 🙏 सर मला असं वाटतं आहे की आपल्या वंचित बहुजन आघाडी ला इंडिया आघाडी मद्धे सामिल करून न घेन्यासाठी बी जे पी चा काॅग्रेस वर दबाव आणला जातं आहे असं मला वाटतं आहे? त्यांनी असं ठरलं आहे की जरं वंचित ला सोबत घेतलं तर आपण जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालो तर वंचित ला सकार मद्धे काही ना काही वाटा द्यावा लागू नये म्हणून त्यांना वंचित नको आहे असे मला माझं मन सांगत आहे! हे मात्र माझं वैयक्तिक मतं व्यक्त केले आहे एक आपला वंचित बहुजन आघाडी भारतीय नागरीक म्हणून माझे विचार व्यक्त केले आहे जय वंचित बहुजन आघाडी 🙏 जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय शिवराय 🙏 जय मुलनिवासी 🙏 जय भारत 🙏✊🤝👆💯🙏💙💐🌹🙏💙🇮🇳💯🙏
@jiveshgawali4178
9 ай бұрын
Only prakash ambedkar saheb king👑👑
@sagarwaghmare7541
9 ай бұрын
VBA 💙🧡💚🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@maheshrathod3649
9 ай бұрын
वचीत बहूजन आघाडी सोबत युती करनारा पक्ष या निवडणुकीत आघाडी वर राहिल.
@rajguruuma7042
9 ай бұрын
Only VBA
@seijubhankale7160
9 ай бұрын
आपल्या निस्वार्थी निःपक्ष चर्चा प्रेकषकांपर्यंत पुढे मांडल्यास प्रेकषक आपल्या सोबत जोडून असेल
@trymbakkacharupunwatkar3517
9 ай бұрын
V. B. A.....! 👍
@sandipsawarkar9563
9 ай бұрын
What about 42-VBA, 2 Seats each INC, NCP and SS
@avadhootnadkarni2521
9 ай бұрын
😅
@s18284
9 ай бұрын
😮😮😮
@siddharthraut3667
9 ай бұрын
Aamche Sarvkahi balasaheb ambedkar saheb aahet
@sanjayjagtap5626
9 ай бұрын
Only vba..jai bhim
@mangalkhandare7356
9 ай бұрын
Vba only
@vinodkamble275
9 ай бұрын
VBA 🎉
@gajendrakamble383
9 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ला इंडीया आघाडीत सामील करून घेतले पाहिजे
@sunildhoke8924
9 ай бұрын
V b a zindabad
@mtnl259
9 ай бұрын
2024 la Vba che 2 -3 mp nivdun yetil asa vaatey..🙂
@KonkaniMumbaikar
9 ай бұрын
VBA Zindabad...Vote for VBA
@nileshwarchaware6129
9 ай бұрын
Only VBA Leadership
@milindkhadse6084
9 ай бұрын
Ho ahech dabav
@maheshrathod3649
9 ай бұрын
वचीत बहूजन आघाडी ने याचा सोबत युती करु नये.
@sadashivborade9087
9 ай бұрын
४८ लढा, यांना यांची जागा कळेल
@surajghale9676
9 ай бұрын
Congress 20,NCP 10,Shivsena 10,VBA 05,RAJU SHETTY 03
@rajwaghmare100
9 ай бұрын
Vba aani sena.
@Yashwant-g1f
9 ай бұрын
#onlyVBA
@ravindradavangere
9 ай бұрын
इंदिरा काँग्रेस समोर एकच पर्याय, राजीव गांधीसारखं मशिदीचा दरवाजा तोडून राम मंदिराची स्थापना करायची आणि रथयात्रा काढून ब्राह्मणीस्थानाची सुरवात ❤
@raajmanere4462
9 ай бұрын
Be aware vanchit R COMING...
@DhanraajrajeRaje-mi9nq
9 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब राजीनामा देणार नरेश म्हस्के नविन शिवसेना प्रमुख
@rajmane889
9 ай бұрын
Only VBA ❤
@manikwathore9675
9 ай бұрын
Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤
@AnantYatri-lh1zb
9 ай бұрын
ज्यांना कोणी विचारत नाही , ज्यांची काहीही किंमत नाही असे लोक कॉंग्रेस,राष्ट्रवादी च्या माघो लागतात , भिफमंगे सारखे काहीना काही माघात आसतात ...
सध्या ची स्थिती पहाता वचितचे पारडे इतर पक्षापेक्षा जड आहे वचितचे जास्त उमेदवार निवडून येणार हे इतर पक्षाचा माहित आहे मग मुख्य मंत्री त्याचाच होईल हि भिती ईतर पक्षाच्या मनात आहे त्या मुले वचितचे ध्यायाच कि नाही या पेचात आहे
@FunnyBacon-xw8le
9 ай бұрын
सर्व विरोधी पक्ष्यानी जागा वाटपावर चर्चा न करता EVM च्या मुद्यावर ठोस भूमिका घेतली पाहिजे EVM ने निवडणुका होत असतील तर कितीही आघाड्या करा काहीच होणार नाही. पुन्हा EVM घोटाळा करून मोदी निवडून येणार हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही!
@मराठायोद्धा
9 ай бұрын
15 शिवसेना,15 राष्ट्रवादी,15 काँग्रेस ,वंचित 2 ,राजू शेट्टी 1 वंचित जास्त जागा मागत असेल तर राम राम करावा उगाच नाकापेक्षा मोती जड नको...
@BaburaoMaske-q4m
9 ай бұрын
तुमचा हाच प्रॉब्लम आहे तुम्हाला आंबेडकर वादी माणूस नको आहे
@BaburaoMaske-q4m
9 ай бұрын
आणि निवडणूक तुमच्या बापाची जहागिरी नाही
@akshayshinde5668
9 ай бұрын
Sang jaun Rahul la mg 😂😂😂
@akshayshinde5668
9 ай бұрын
Vanchit shivay satta nai he tr kalat ahe saglyanna pn yancha maaj adva yeto ahe 😂😂
@मराठायोद्धा
9 ай бұрын
पुन्हा BJP सत्तेत आली तरी चालेल पण औरंग्याच्या धडग्यावर माधा ठेवणारे नकोत...
@ulhaskorranne9586
9 ай бұрын
All party except UBT is in lousing all the alliance..
@vidyadhargourkhede2435
9 ай бұрын
Only vba
@uttamgaykwad-ye4dq
9 ай бұрын
VBA only
@kisandudhade7384
9 ай бұрын
वंचितला दोन पेक्षा एकही जागा कॉग्रेसच्या देणार नाही.स्वाभिमानी वंचित रोज म्हणतय आम्हाला घ्या कोणीच विचारीना.
@anantbhagat4716
9 ай бұрын
Vanchit bhaujan aaaghadi all where only.
@sandipingale1458
9 ай бұрын
VBA
@someshwariss
9 ай бұрын
2/4 जागा देऊन VBA संपवायची का याना ?
@FunnyBacon-xw8le
9 ай бұрын
काँग्रेस बीजेपी दोन्ही ब्राम्हणांच्या पार्ट्या आहेत! तिसरी आघाडी( राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा - संयोजक - मा. वामन मेश्राम साहेब ) मजबूत केली पाहिजे. त्यासाठी सर्व बहुजनवादी विचारवंतांनी किमान समान कार्यक्रम ठरवून आपापसात जागा वाटप झालं पाहिजे!
@krushnaganvir3823
9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या ६/७टक्के व उद्धव ठाकरे यांच्या १२/१४टक्के असे समिकरण असताना २४/२४ चे गणित निवडणुकीत तग धरणार काय?
@crazyalvish8487
8 ай бұрын
Cogres and abedkar important order party is fail
@sushilmoon245
9 ай бұрын
Shivsena and vanchit doghanni ch ekatra ladhave
@mohibquadri4053
9 ай бұрын
Alliance in between all parties is more important than ever as individual party gains can take a back seat in this elections. If it does not happen then Bjp will clearly win in Maharashtra.
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
9 ай бұрын
Social media म्हणजे election नाही. आम्ही मोदी भक्त शांत आहोत पण निवडणुकीत बाहेर पडून पुन्हा मोदींना सत्तेवर आणू.
@music-praful
9 ай бұрын
Nig lavdy tula mazay bulayvr nachvto
@BaburaoMaske-q4m
9 ай бұрын
तुमच्या मोदी मधे हिंमत आहे का बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची EVM हॅक करुन निवडून येतो तुमचा मोदी
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
9 ай бұрын
@@BaburaoMaske-q4m इथे ज्ञान पाजाळू नको, कोर्टात सिद्ध कर
@loneraj.
9 ай бұрын
Langu pangu changu 😅😂😂
@avinashrutuja2727
9 ай бұрын
ई व्ही एम वर बोला..!
@JyotiSirsath-j6p
9 ай бұрын
बीजेपी काँग्रेस वरती दबाव टाकत आहे वंचित बहुजन आघाडी नको आहे
@akashbansode-o6b
9 ай бұрын
२०२४ ला मोदी येणार म्हणजे येणार भावांनो ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची आता सध्या गरज आहे 24 नंतर इलेक्शन झाल्यावर नंतर काय फायदा होणार नाही ईव्हीएम हटाओ लोकतंत्र बचाव देश बचाओ संविधान बचाव ईव्हीएम नाही हटवलं तर लिहून घ्या कमेंट सेव्ह करून ठेवा मोदी येणार म्हणजे येणार😢 सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत
@GirishMahajan-i5i
9 ай бұрын
Ekdam khari bab destye Congress ekla chalo karnyacha kal destow! VBA nye sasharat aaghadi karunye aasach vichar destow ani VBA chi jikahi vote bank Congress chaya bajus vhavye.
@km-tp7zp
9 ай бұрын
Ithe iPhone safe nahi sahil sir...n alliance vr charcha wahh....te evm safe ahe ka te dakhava voterla mg amhi vote karut😊
@baka7926
9 ай бұрын
congress ani bjp cha ageda same distoy
@sidnt1
9 ай бұрын
Vanchit cha ground level la kahich kaam nahi aahe. Vanchit kade local leadership nahi.
@valmikgaidhani369
9 ай бұрын
तुमचा काही उपयोग नसेल असं वाटत असेल
@subhashmandale4610
9 ай бұрын
जर महाविकास आघाडी ला खासदार म्हणून निवडून यायचे असतील तर वंचित शिवाय पर्येंय नाही नाहीतर 2019चा इतिहास बघावे काँग्रेस राष्ट्रवादी ने
@wolfram4021
9 ай бұрын
OBC nahi ree yachya pathimaghe, jikade bhujbal saheb tikde OBC
@AIWorld-zx3cy
9 ай бұрын
भुजबळ ने OBC साठी केले काय ? मंडल आयोग आरक्षण लागू करताना तुमचे भुजबळ शिवसेने मध्ये होते आणि आरक्षण चा विरोध करत होते. तेव्हा एकमेव आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता त्यामुळे जे भेटले आहे ते फुकट भेटले आहे OBC ना
@wolfram4021
9 ай бұрын
@@AIWorld-zx3cy mgh Atta ambedkar obc chya bajune ka bolat nahi, gap ka basla ahe
@neerajk4351
9 ай бұрын
Sher zund main bahi chalta😂😂
@lokeshdhoke8410
9 ай бұрын
Congress = 18 Shivsena UBT = 14 NCP Sharad = 10 VBA = 6 Total = 48 nantar Vidhansabhela Congress ne jhukt parad gheun bakichyannna jast jaga dyayat
@balubagade2094
9 ай бұрын
VBA ne aata wait n karta thet Mulakhati suru karavyat 48 seat var Umedavar dyavet Congress ha dhokebaaz paksh aahe ,viswas theu naka
@raghavramon2051
9 ай бұрын
8.55 पेट्रोल 10रू नी कमी झालं? कुठे साहेब? WhatsApp मेसेज वाचून पोकळ राजकारण का करताय? Fake news😮
@sawanjambhule3098
9 ай бұрын
Patole bjp tun ch aalela ahe to bjp la support kartoy
@deepankarpagare
9 ай бұрын
Bjp Chi b team
@timepasspasstime542
9 ай бұрын
Prakash ambedkar Ani udhav thakre he dogh pan ekach male che mani jya cha sobat astat tyala ch vakad boltat 😂
Пікірлер: 146