प्रत्येक Sizeच्या लखनवी कुर्ती फक्त ४०० रुपयांपासून | Best Lucknowi Kurti In Mumbai |Street Shopping
#lokmatsakhi #lucknowikurti #chikankari #dadarstreetshopping #streetshopping #लखनवीचिकनकुर्ता
S, M, L, XL, XXL ते 7XL अशा सगळ्या size मध्ये लखनवी - चिकनकारी कुर्ती फक्त ४०० रुपयांपासून? इतकंच नाही तर कॉटन, मलमल आणि जॉर्जेट मध्ये लखनवी कुर्ती इथे विकत घेऊ शकता... कुठे? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ फक्त लोकमत सखीवर!
Address:
Near Shivaji Mandir, In front of Plaza Cinema, near Star Mall road, Dadar (W), Mumbai
Contact: 96194 99091
Негізгі бет प्रत्येक Sizeच्या लखनवी कुर्ती फक्त ४०० रुपयांपासून | Best Lucknowi Kurti In Mumbai |Street Shopping
Пікірлер: 26