पुढारी हाच चानेल भाजपच्या दावणीला बांधलेला आहे हे लपून राहिलेले नाही
@shivajivarpe9553
7 сағат бұрын
प्रसन्न जोशी हा फक्त आग लावायची कार्यक्रम करत आहे पुढच तुम्ही ओळखा
@ParjanChawan
6 сағат бұрын
पैसे किती घेतले विकावू चानेल
@PradeepKulkarni-q4s
2 сағат бұрын
आपण म्हणाला आहात की राज्यातलं एक नंबर च पक्ष शिवसेना ubhata गत आसेल आसा ubhata गट क्या प्रवकेत्याने बोलले हे खरे ठरले असते पण आता शक्य नाही कारण तुम्ही शरद पवार वर विश्वास व्यक्त 2019 मध्ये व्यक्त केला की जो मां. स्वर्गीय बालासाहेब यांनीसुद्धा केला नव्हता आज त्याची फळे उध्दव जी तुम्ही भोगत आहेत
@HiwarajNeware
5 сағат бұрын
प्रत्येक बातमी खोटी काही प्रमाणात नक्कीच खरं
@AshokDake-m1t
7 сағат бұрын
खोट्या बातम्या चालवू नका आपले चॅनल नवीन आहे त्याची विश्वासार्हता जपा
उल्हास पवार सर, तुम्ही उध्दव साहेबांचे महत्त्व किती आहे हे सांगणे, प्रसन्नाला आवडणार नाही, त्याची थोडी आत मध्ये घालमेल होईल..😂😂
@balkrushansurve9874
6 сағат бұрын
हे सर्व लोक फक्त राजकारण करण्यासाठीच व्यस्त असतात वास्तविक पहिल्यास आतापर्यंत अनेक वेळेस अनुभव येतोय संपूर्ण देशभरातील चॅनल वाले चूकिचे आकलनात स्वताच्याच चॅनल ची किम्मत कमी करून घेतात प्रसन्ना जोशी यात आव्वल स्थानावर आहेत हेच लोक भाजप पक्षातील नेत्यांकडून जाणून बुजून बातमी प्रसिद्ध करीत आहेत
@AniruddhKamble-s2s
3 сағат бұрын
पुढारी हलकट गिरी करतोय असं लोकांना जाणवतंय
@DineshKakde-b2q
4 сағат бұрын
शिवसेनेची मते काॅग्रेस व राष्ट्रवादी कडे ट्रान्स्फर झाली आहे जालन्याच्या खासदारांना विचारा
@surajkkr3280
4 сағат бұрын
या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त संजय राऊत 😡 कांग्रेस मुळे ९ आले हे विसरले वाटतं
@prabhakarpatil2758
4 сағат бұрын
स्वतःच्या आघाडी मध्ये यांना एकमत करता येईना तेही सोबत चाणक्य असतानाही. 😂🤣 हे चोर लोकं राज्य काय चालवणार घंटा 🤣 100 कोटी प्रमाणात मलिदा वाटून खायला तेवढं एकमत झालेलं यांचं तेही आवाज ना करता शांतपणे.
@rajks.6532
5 сағат бұрын
प्रसन्ना तुम्हाला माहीत आहे की 2019 ला कॉंग्रेस चा फक्त 1 खासदार होता आणि 2024 ला उध्दव ठाकरे यांच्या सपोर्ट मुळे 13 खासदार निवडून आले आहेत..... हे ही जगजाहीर आहे, महाराष्ट्रात कॉग्रेस संपलेली असताना उध्दव ठाकरे मुळे कॉग्रेसची भरभराट झाली आहे...काय कॉग्रेस चा परफॉर्मन्स चांगला आहे?....तुम्ही जनतेला मुर्ख बनवू नका....
@shrinivas6454
5 сағат бұрын
Prasanna be responsible Tuzyakade ek jababdar patrakar mhanun baghato Maharashtra.
@vanitawayal5558
5 сағат бұрын
बीजेपी ची आणि ठाकरेंची माकडे निगेटिव्ह कमेंट्स करतात
@ramchandrapatil311
7 сағат бұрын
चॅनेल वालेच लबाडी करतात काही कोणाचा मूड काही नाही. सगळं ठाकठिक होईल.
@vinodvedak2741
6 сағат бұрын
He election mafianche khel suru ahe. Sambhalun raha hyanchya state madhye drugs yete ani MHmadhye pasaravile jatey. Hyanna fakt paisa pahije
@yogeshmadake6566
6 сағат бұрын
जास्तच पुळका आहे कांग्रेसचा चॅनल वाल्याना.... शिवसेना ताकदीने लढणार
@harshalbhadange3733
6 сағат бұрын
Saglech futnar ahet. Nantar majja yenar ahe
@sambhajisawant656
6 сағат бұрын
दररोज धुरळा उडवत नाही बोंड चा पैसा उडतोय सर्व एजन्सीवर जोशी तुम्ही नाही त पाकिट बोलताय
@VishwasArbat
6 сағат бұрын
Mva madhe rahilya shiway pryaych nahi ubtla jayel kuthe pwarana ptole mahit aahe
@VishwasArbat
6 сағат бұрын
Jast jaga bhetnya sathi rayut natk krtat motha bhayu congres aahe ubt kade hindu oter rahila nahi shinde kade gela aahe mhanun congres zindabad
@sunilchandhere9839
6 сағат бұрын
2019 la congress lakiti jaga hotya
@vijayyeram-jo3it
7 сағат бұрын
Godi media ka dhikkar hai.
@sudheer091
5 сағат бұрын
काही काळजी करू नका ह्यांनी ठाकरेला फोडून जो खेळ केला तो ह्यांचाही बाबतीत होणार हे नक्की
@VishwasArbat
6 сағат бұрын
Ubtla bhtku det nahi pwar
@deepakjagtap1476
5 сағат бұрын
Are batmi kasli detay fut rokhayala ja tikde.
@sudhirsonune8849
7 сағат бұрын
मविआ फुटीच्या उंबरठ्यावर? ही बातमी अन चॅनेल ,पुढारी म्हणजे भा ज प ची लाचारी अन पुढारी ची कमजोरी !
@matmatanter3479
7 сағат бұрын
पुढारी न्युज एक चांगली बातमीदारी करीत असतात म्हविकास आघाडीतून बातम्या येत आहे कारण २०१९ ला असे नवीन राजकीय समीकरण बनू शकते हे फकत जोशींनी च सांगितलं होतं
@shekharbangar5738
5 сағат бұрын
Manje BJP putnar nakki😂
@rajgundekar
7 сағат бұрын
खोट्या बातम्या
@laxmankshirsagar7188
5 сағат бұрын
फेक बोलत आहेत हे नक्की
@dravinashingle2
5 сағат бұрын
तू भाजपा साठी काम करतो म्हणून अशा खोट्या बातम्या पसरवीत आहे
@madhukaranap4428
6 сағат бұрын
असं काही नाहीये. तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवत आहात. विकाऊ मीडिया.
@abakore3462
6 сағат бұрын
Mhayuti ❤❤❤
@yadavkherde5594
6 сағат бұрын
हा भाजपचा चमचा आहे
@sheshraonimrad2158
7 сағат бұрын
खोट्या बातम्या छापता तुम्ही गोदी मीडिया आहे का
@sd44336
5 сағат бұрын
उध्दव ठाकरे साहेब सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत

Пікірлер: 65