---------
#PujaKhedkar #ManoramaKhedkar #IASPoojaKhedkar
पूजा खेडकर या वाशिममधून निघाल्यानंतर कुठे गेल्या याबाबत माहिती मिळू शकली नाही. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. दुसरीकडे खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरात अज्ञात व्यक्ती असल्याचं समोर आलं. या लोकांनी घरातून काही कपडे नेल्याचं खेडकर कुटुंबियांच्या ड्रायव्हरने सांगितलं.
#RPT0429
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Puja Khedkar यांच्या पुण्यातील घरी अज्ञात व्यक्ती, ड्रायव्हरने काय सांगितलं? |Manorama Khedkar
No video
Пікірлер: 178