तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूप छान आहे, अगदी आईची आठवण येते😊🙏
@AdvikaCookingart_28
4 ай бұрын
Nice
@AtharvaJoshi-bf8td
18 күн бұрын
Khup chan aahes tu aaji
@snehasawant5961
5 ай бұрын
Khup Chan recipes, thanks.
@sheetalshintre7345
Жыл бұрын
तुम्ही सगळे पदार्थ छान सांगतात व प्रमाणात असते 👍🏻👍🏻 मला खूप फायदा झाला
@user-uq3wm5gf4g
7 ай бұрын
Superb. Thanks for your wonderful recipe.
@bharatimainkar6930
Жыл бұрын
तुमची समजवण्याची पद्धत खूपच छान आहे.
@RohiniTapas-gb3qz
Жыл бұрын
खूप छान पुरणपोळी. गोड आजीची गोड पुरणपोळी .🙏
@UshaNavaskar-zi7xf
Ай бұрын
खूप छान
@vrindasawant9245
Жыл бұрын
तुमचे अनुभवी शिकवण खूप आवडते, अशाच पारंपारिक पदार्थांच्या पद्धती शिकवत जा हक्काने, धन्यवाद आई
@tastyreceipies.9755
Жыл бұрын
All your recepies are great🙏
@sulbhapatil7267
Жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगता तुम्ही त्यामुळे सहज लक्षात राहत😊
@anupamajagade4589
Жыл бұрын
Khup chan puran poli recipe dakhavali kaku dhanyavad 👍
@aparnamayekar1841
Жыл бұрын
Sunder bolta tai purna details sagta thanks tai
@mohinisavarkar8548
Жыл бұрын
खुपच सुंदर रेसिपी आवडली धन्यवाद आजी ...
@arunatole8878
Жыл бұрын
ताई तुम्ही खुपच छान माहिती दिली धन्यवाद खुपच सुंदर आहे
@vaishalimore6283
Ай бұрын
koop chan kaki. Thank you kaki.
@sushmavartak169
Жыл бұрын
अतिशय सुरेख पुरणपोळी सांगण्याची पद्धत छान आहे
@pranitabhaide9368
Жыл бұрын
Very nice recipe video easily explanation Thanks mam 👍👍⚘⚘⚘
@janhavitandel2115
Жыл бұрын
Wah kya baat hai aaji chan puran poli tumcha sarkhich ♥️♥️♥️🥰👌
@jayashreesathe6026
Жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितलय तुम्ही.... मस्तच
@ShubhamMuke-oi4oj
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे आजी तुम्ही धन्यवाद
@asleshagavande4281
Жыл бұрын
👌स्मिताताई अतिशय उत्तम रितीने समजावून सांगितलेत धन्यवाद 🙏🏼
@varshakanade2175
Жыл бұрын
खूप सुंदर रेसिपी बनवता त्याच्यामध्ये इतकी सुंदर माहिती सांगता त्याच्यामध्ये त्याचे उपाय सांगता खरंच😮🎉❤❤❤❤
@urmilaapte182
5 ай бұрын
मावशी पुरणपोळ्या खरचं खूपच छान केल्यात
@mrinmayeebedekar3703
4 ай бұрын
नमस्कार काकु....... मी पहिल्यांदाच पुरणपोळी केली........तुमच्या पद्धतीने केल्यामुळे पहिल्यांदाच छान झाली......सगळ्यांना आवडली आणि मलाही समाधान मिळाले....... तुम्ही दाखवलेले रव्याचे लाडू सुध्धा मी करून बघितले आणि तेसुद्धा छान झाले
@sandhyabapat8582
10 ай бұрын
मस्त .
@jasminakhedkar5340
4 ай бұрын
So cute kaku !!
@achutaalakshmiv9307
4 ай бұрын
Khoopach chaan.
@varshakarmarkar4613
Жыл бұрын
आपली सांगण्याची पद्धत खूप सोपी आणि छान आहे.मैदा वापरण्यापेक्षा कणीक वापरून पोळी जास्त खमंग आणि पौष्टिक होईल
@rohinishinde1635
10 ай бұрын
No thod maida gha 2spoons
@madhurigore3609
Жыл бұрын
काकू तुमची करण्याची पद्धत एकदम आवडली.तुम्ही सूचना द्याव्यात असे सांगितले त्यात तुमच्या मनाचा मोठेपणा दिसला.माझ्या आईने पुरणपोळी करताना पोलपाटाला धोतर किंवा मऊ कॉटनचे कापड बांधावे असे सांगितले त्यामुळे पोळीला फार पीठी लागत नाही आणि पोळी मऊ होते.
@ashapingle983
Жыл бұрын
खरच खूप छान पुरणपोळी झाली आहे. सांगण्याची पध्दत खुप चांगली आहे. तुमच्या या वयातील उत्साहाला. सलाम.
@shraddhagawali8584
Жыл бұрын
Khup chan kaku puranpoli... Mala tumhi khup avdata ...ya vayat dekhil kiti positive ahat tumhi.....nice....😊
@PrakashPatil-sw4xg
5 ай бұрын
अतिशय छान माहिती आहे पुरणपोळी तर खूपच छान
@NitaChavan.-tj5kd
Жыл бұрын
Khoob khoob samjhaen Santa chote chote tips very nice
@milindwadge6950
11 ай бұрын
Aaji your recipes are perfect and wonderful
@rangasrijitamitra4269
5 ай бұрын
Thank you Aaji. Barobar recipe. ❤
@reenakanvinde9626
Жыл бұрын
I like all your recipes. God Bless You with good health and unlimited happiness.
@aaryadhavan663
5 ай бұрын
आजी पुरणपोळी अप्रतिम,तुमचा कुकर छान, आणि त्याहूनहि तुम्ही सर्वात छान. सगळच खूप छान. प्रत्येक पदार्थ किती शांततेने मनापासून करता. त्यामुळे आमचाही नवीन काही करण्याचा हुरुप वाढतो.
@AtharvaJoshi-bf8td
18 күн бұрын
Apli aaji pan chan apli aaji mhanje suman dhamne channel madhlya aaji pan khup god ahet ani gavran ek khari chav madhlya aaji pan khup chan ahet
@shakuntalachougula862
Жыл бұрын
खूप छान आजी, मस्त vedio, तुमची energy पाहून positive वाटतें
@rekhajambavdekar8568
Жыл бұрын
तुमच्या सगळ्या पदार्थांच्या कृती छान असतात, सांगण्याची पद्धतही उत्तम
@sunitakundargi5110
Жыл бұрын
Khup Chan puranpoli .....sahajtene karta.
@archanagadgil4364
4 ай бұрын
छान मावशी ❤
@user-ug3ob1nb8c
7 ай бұрын
Very nice
@PrakashPatil-gw1ti
3 ай бұрын
खूप छान पद्धतीनं दाखवलं
@shubhanadkarni7056
Жыл бұрын
मस्त आम्ही पण अशाच पद्धतीने पुरणपोळ्या करतो.
@rohinidhopavkar2728
10 ай бұрын
Puranpoli atishay apratim jhali.
@vaishalimanjrekar9782
Жыл бұрын
अप्रतिम पुरणपोळी तुमचा या वयातील उत्साह तरुणांना लाजवाणारा आहे
Mast idea maaji aayi pan khup padharth karaychi, yummy 😋👍 thanks 😊
@SaritaY-hy9df
Жыл бұрын
Khup chhan sangta tumhi tai samjaun tyamule aamchi kuthe chuk hote he lakshat yete thank you
@Angaat_Aalaya
4 ай бұрын
खूप छान रेसिपी, थँक्ययू
@sayleeparab4881
Жыл бұрын
मला तुमची पुरणपोळी तर आवडलीच पण त्याहून मला तुम्ही फार फार आवडलात.
@sulbhapatil7267
Жыл бұрын
खूप छान सांगितलं पद्धत पण खूप सुंदर आहे तुमची
@niveditasahasrabhojane8967
Жыл бұрын
खूपच सुंदर मावशी तुम्ही दिलेल्या टिप्स खूप छान असतात.
@anupamatondulkar5473
Жыл бұрын
काकू पुरणाची पोळी सुंदर बनवली आहे.पदार्थ बनवता बनवता छोट्या छोट्या टिप्स फारच छान असतात. मी कणिक वापरून बनवते आणि मला पुरण पोळी मध्ये हळद अजिबात आवडत नाही. माझी एक मैत्रीण रवा भिजवून त्याचा पुरणपोळ्या बनवते.त्याही छान होतात.
@shriramlad4262
Жыл бұрын
आमची पण हीच पध्दत आहे पुरणपोळी करण्याची .हळदीशिवाय.
@farzananaik2625
Жыл бұрын
Mavshi tumchi padhat mala khupch aavdli
@smitakamavisdar1036
11 ай бұрын
Mast
@smitadixit8721
Жыл бұрын
Khoop soppi n perfect recipe ahe kitti khamanga soft polya kelyat Tumhi khoop sugran n cute ahat Sahaj n simplel method tumchi khoop awadte tumhala bhetaychi khoop iccha ahe
@seemagokhale6580
Жыл бұрын
आजी तुमची रेसिपी बघून आजच मि पुरणपोळ्या केल्या खूप सुंदर झाल्या. Thank you आजी 😍🙏🏻
@singersheetalpendke513
4 ай бұрын
❤❤❤❤
@sukhadaapte6671
4 ай бұрын
काकू तुम्ही छान समजावून सांगता त्यामुळे छान वाटतं आईसारखं
@ulkabiware9577
10 күн бұрын
खूप मस्त मी अशाच करते फक्त मैदा भिजवताना केशर घालते थोडे त्यामुळे रंग आणि वास ही छान येतो केशराचा .तुम्ही हळद घालण्या बद्दल सांगितले म्हणून मी काय करते ते सांगितले
@charukulkarni4758
Жыл бұрын
Atishay sundar..Aabhar
@vilaskanadkar2075
Жыл бұрын
Khub Chan tai
@chitrajoshi8044
Жыл бұрын
स्मिता ताई,मला स्वतःला अशी हळद न चालता, पुरणपोळी आवडते, तुमची करायची पध्दत पाहून मला माझ्या आईचीच आठवण ़झाली, खूप छान झाल्या आहेत पोळ्या, अश्याच नवनवीन रेसिपीज दाखवत रहा आम्हाला.
@ushaparanjape9233
Жыл бұрын
खूप छान recepi सांगता काकू तुम्ही आणि या वयात ते खूप आवडते.
@shobhanaparelkar4142
Жыл бұрын
खुप छान आहे.
@mrunalininikale8818
Жыл бұрын
Chan paddhat
@supriyadoshi9479
24 күн бұрын
खूप मस्त. माझी आजी पण अशाच करायची, ब्राम्हण लोकांकडे हळद घालण्या ची रित नाही मस्त केलीत तुम्ही
आजी तुम्ही खूपच छान प्रकारे कृती सांगितली. 🙏 असाच मस्त पारंपरिक रेसिपीज दाखवत रहा...
@nishka3880
Жыл бұрын
Superb..... So tempted to have👌
@aditeenarvekar3524
Жыл бұрын
पुरणपोळीचा खूप रेसिपी बघितल्या पण तुम्ही जे समजावून सांगताय ते कळत चांगल,व तुमची पितळी परात छान आहे. तिंबवन हा शब्द तुम्ही वापराल ह्याची खात्री होती काकू तुम्ही अशाच हसऱ्या आनंदी रहा.
Пікірлер: 343