श्री भैरवनाथ यात्रा सन 2023/बैल सजावट/रथ मिरवणूक/कसबे सुकेणे/4K Video Quality.
श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव सन 2023
कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक 10 I 3 l 2023 रोजी दुपारी 3 वाजता रंग उधळण चा कार्यक्रम झाला.रंग उधळण्याचा मार्ग शिवाजी चौक येथून रंग उधळण्यास सुरुवात त्यानंतर कोळीवाडा येथे रंग उधळण व श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी जानोसा मंदिर येथे मांडवाचा कार्यक्रम झाला त्यानंतर बैलगाडीतून मांडव मिरवणूक श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात मांडव कार्यक्रम झाला त्यानंतर राजवाडा येथे रंग उधळण्याचा कार्यक्रम झाला व त्यानंतर काळे वाडा येथे सर्व काळे व भोज व ग्रामस्थ सर्वांच्या मते रथ बांधण्यासाठी काळे वाडा येथे सर्व ग्रामस्थ जमले त्यानंतर रथ बांधून झाल्यानंतर रात्री 9 वाजता आरत्यांचा कार्यक्रम झाला त्यानंतर रात्री साडेअकरा ते बारा यादरम्यान गावठी तमाशा संगीता महाडिक पुणेकर यांचा गावठी तमाशा चा कार्यक्रम शिवाजी चौक येथे झाला तो तमाशा मध्यरात्री पहाटे तीन वाजेपर्यंत संपन्न होईल दुसऱ्या दिवशी दिनांक 11/03/2023 सकाळी आठ वाजता कावडींच्या कार्यक्रम झाला नंतर चार वाजेस भव्य अशी श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी यांची रथातून मिरवणूकीला सुरवात झाली . सायंकाळी 5:00 वाजता कुस्त्यांची दंगल झाली. त्यानंतर रात्री साडेअकरा ते बारा यादरम्यान परतीच्या रथाची मिरवणूक सुरुवात झाली. मिरवणूक पहाटे साडेतीन ते चार वाजेपर्यंत शिवाजी चौकात येईल तिसऱ्या दिवशी दिनांक 12 3 2023 रोजी सकाळी दहा वाजता हजर यांचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी अकरा वाजता परत परतीच्या रथाची मिरवणूक ही उलट मार्गाने चालू होईल आणि दुपारी एक ते दोन या दरम्यान यात्रेची सांगता झाली त्यानंतर सायंकाळी साडेचार ते साडेसहा यादरम्यान कुस्त्यांची दंगल झाली.🙏🙏🙏🙏
#भैरवनाथ_यात्रा
#कसबे_सुकेणे
#बैलसजावट
#bailpremi
#बळीराजाची_लेकरं
#bailpola
Негізгі бет Ойын-сауық श्री भैरवनाथ यात्रा-2023/बैल सजावट/रथ मिरवणूक/कसबे सुकेणे/4K Video Quality.
Пікірлер: 3