राग- गोरख कल्याण|आपुल्या माहेरा जाइन मी आता अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत|असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा #भजनामृत
राग- गोरख कल्याण, थाट- खमाज
जाती- ओडव-ओडव
आरोह- सा रे म ध नी् ध सां
अवरोह- सां नी् ध म रे नी़् ध़ सा.
पकड- सा रे म रे, म रे, नी़् ध़ सा
वादी- म, संवादी- सां
गानसमय- रात्रीचा दुसरा प्रहर
न्यास- सा, म, नी्
अभंग
आपुल्या माहेरा जाइन मी आता
निरोप या संता हाती आला!!
सुख दुःख माझे ऐकीले कानी
कळवळा मनी करूणेचा!!
करुनी सिद्ध मुळ सावुली भातुके
येती दिसे एके न्यावयाशी!!
तुका म्हणे आता येतील न्यावया
अंगे आपुलीया मायबापा!!
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- विलंबीत मध्य लय
स्थाई व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात
मुळ चाल - पं. कल्याणजी गायकवाड
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1cGFu...
Негізгі бет Музыка राग- गोरख कल्याण|आपुल्या माहेरा जाइन मी आता|
Пікірлер: 108