राग आसावरी| देव वसे चित्ती अभंगाची सुंदर चाल तालबद्ध नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #भजनामृत
अभंग
देव वसे चित्ती
त्याची घडावी संगती
ऐसे आवडते मना
देवा पुरवावी वासना
हरी जनासवे भेटी
न हो अंगसंग तुटी
तुका म्हणे जीणे
भले संत संगष्टणे
राग- आसावरी, थाट- आसावरी
जाती- ओडव-संपूर्ण
आरोह- सा रे म प, ध् सां
अवरोह- सां नी् ध् प, म प ध् म प ग्, रे सा.
पकड- रे म प, ध् प, म प ध् म प ग् रे सा.
वादी- ध्, संवादी- ग्
गानसमय- दिवसाचा दुसरा प्रहर
न्यास- सा ग् प ध्
स्केल- काळी२/D#
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
पहिल्या स्थाईची सुरूवात तिसऱ्या मात्रेतून व दुसरी स्थाई आणि अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात.
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1msy6...
Негізгі бет Музыка राग आसावरी|देव_वसे_चित्ती|
Пікірлер: 178