राग सोहनी तालबद्ध नोटेशन|आता तुम्ही कृपावंत अभंगाची सुंदर चाल| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा|#भजनामृत
राग- सोहनी, थाट- मारवा
जाती- ओडव-षाडव (उत्तरांग प्रधान, चंचल प्रवृत्ती)
आरोह- सा ग मऺ ध नी सांरे्ंसां
अवरोह- सां नी ध मऺ ग, रे् सा
पकड- सां रे्ं सां रे्ं नी सां, नीध नीध मऺ ग, गमऺधनीसांरे्ंसां.
वादी- ध, संवादी- ग
गानसमय- रात्रीचा अंतिम प्रहर
न्यास- ग, ध, सां
अभंग
आता तुम्ही कृपावंत | साधू संत जीवलग
गोमटे ते करा माझे | भार ओझे तुम्हाशी
वंचीले ते पायापाशी | नाही याशी वेगळे
तुका म्हणे सोडील्या गाठी | दिली मीठी पायाशी
स्केल- काळी दोन
ताल- भजनी ठेका
लय- दृत लय
स्थायीची सुरुवात पहील्या मात्रेपासून व अंतरा सातव्या मात्रेतून सुरुवात.
तालबद्ध नोटेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/19mKE...
#notation
#भजनामृत
#music
#पंढरपुर
#भजन
#वारकरी_अभंग
#विठ्ठल
#harmonium_notation
#पंचपदी
#वारकरी_चाल
#राग_सोहनी
#तालबद्ध_नोटेशन
#mix_music
#mix_bhajan
वारकरी _चाल
harmonium _notation
classical _music
relaxing classical music
Негізгі бет Музыка राग सोहनी तालबद्ध नोटेशन|आता तुम्ही कृपावंत, चाल|
Пікірлер: 86