राग खमाज| रुप पाहता लोचनी अभंगाची सुंदर चाल तालबद्ध हार्मोनियम नोटेशन सहीत| असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा| @भजनामृत
राग- खमाज, थाट- खमाज
जाती- षाडव-संपूर्ण
आरोह- सा ग म प ध नी सां
अवरोह- सां नी् ध प म ग रे सा.
पकड- गमपधनी्धप, धमग मगरेसा, मपधमग, मगरेसा.
वादी- ग, संवादी- ध
गानसमय- रात्रीचा प्रथम प्रहर
न्यास- सा, ग, प
ताल- भजनी ठेका
लय- मध्य लय
पहिल्या स्थाईची सुरूवात तिसऱ्या मात्रेतून व अंतरा आणि दुसरी स्थाई सातव्या मात्रेतून सुरुवात.
तालबद्ध नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
drive.google.com/file/d/1GYN9...
Негізгі бет Музыка राग खमाज|रुप_पाहता_लोचनी|
Пікірлер: 50