तब्बल 136 दिवसांनंतर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे.याचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात येतोय.
राहुल गांधी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहेत.'डरो मत' हा नारा देत निघालेला हा युवा नेता.'माझा रस्ता साफ आहे.' असे परवाच म्हणाला आहे.हा नेता पुन्हा संसदेत अडाणी-मोदी प्रकरण बाहेर काढतो का याचाच आढावा आजच्या'दुसरी बाजू' तून घेण्यात आला आहे.
एकदा ऐकाच!
#rahulgandhi #sansad #suprimcourt #inc #bjp #narendramodi #india #politics #live
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет राहुल गांधी यांना खासदारकी बहाल|rahul gandhi,दुसरी बाजू,politics|breaking|dusari baju,narendra modi|
No video
Пікірлер: 7