रोज करा योगा घरबसल्या daily yoga at home
#live
#yoga
#dailyyoga
#exercise
#workout
#weightloss
#livestreaming
#liveyoga
YogRoop By Sanvi या चॅनेलवर आपले स्वागत आहे.🙏
या चॅनेलवर मी योग संबंधी म्हणजे आसन, ध्यान, प्राणायाम अशा वेगवेगळ्या योग संबधी विषयांची माहिती आपल्या पर्यंत पोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे
तुम्ही या चॅनेल ला जास्तीत जास्त Like, subscribe, आणि share कराल अशी आशा आहे. 🙏
रोज करा योगा आणि आपलं शरीर निरोगी ठेवा 🙏
ऑनलाईन असल्यामुळे योगा नीट ऐकून काळजीपूर्वक करावा
गंभीर आजर असलेल्यानी डॉक्टरांच्या सल्यानेच योगा joind करावा तुम्हाला काही गंभीर दुखापत झाली तर yogroop by sanvi हा चॅनेल जबाबदार असणार नाही
Business Inquiry- sanvibhosale2805@gmail.com
Follow me : / sanvibhosale63
Негізгі бет रोज करा योगा घरबसल्या daily yoga at home
Пікірлер