किती स्वताचा मोठेपणा सागते जेवढ तु विडीओ मध्ये बोलतेस तेवढ ती पिकी बोली पण नाही आवघड आहे हिघ कधी सुधारणार नाही
@ujwalanikam3090
17 күн бұрын
स्वताबददल कमी सांग आणी मुददयाच बोल
@hareshrakholiya2717
17 күн бұрын
पुनमताई पिंकी आई होनार कशाला टेनशन देता तीला जे बोलाच आहे ते राजाला बोला दोन जीवाची आहे ती
@preetijain7578
17 күн бұрын
है सगळ नाटकक आहे त
@Sakshi-z9k
17 күн бұрын
फोन वर बोलू शकतेस असे सारखे सारखे you tube war तिची इज्जत का काढतेस नेहमी नेहमी
@poonamtupe794
17 күн бұрын
मला काम नसत ना काय मी दिवसभर मोकळीच असती म्हनुण तिची दिवसभर इज्जत काढत बसती नेहमी नेहमी आणि माझा संसार तु संभाळती येऊन
@Sakshi-z9k
17 күн бұрын
@@poonamtupe794 मी कशाला येऊ तुझा संसार सांभाळत बसायला, काय चांगले बोलायला गेले तरी वाकडा च बोलती
@Sakshi-z9k
16 күн бұрын
@@jayhind478-h8o yesss
@user-ze9fe4zc1y
16 күн бұрын
ही ला विव्ज केमिलनर निर्लज बाई आहे ही kdi pn तया महेरचा मनसंची इजात कसते कदी नवर्याची कडेल कदी आई चिकड़ेल@@Sakshi-z9k
@minall667
16 күн бұрын
Ashi kaa bolte g..ghaan ghaan shivya pan dete....kiti ordate tu..thodi halu bol jara.... @@poonamtupe794
@Sakshi-z9k
17 күн бұрын
कशाला असे बोलतेस तिला, ती तुझ्या भावाची बायको आहे, जरा नाते समज,ती काय रस्त्यावर नाही पडली, ती तिच्या घरी राहते तुझ्या दरात नाही आली कधी, तुझा भाऊ इतका मारतो तरी ती जात नाही कुठे, आता ती गरोदर आहे का तिला अपशब्द बोलतेस, ती भावजय आहे तुझी, भावाला बोलू शकते तु पण तिला बोलायचं अधिकार नाही तुला
@poonamtupe794
17 күн бұрын
माझा नाय अधिकार तिला बोलायचा मी तिझी कोन नाय तुझा असल अधिकार तु ति जी नातलग हायना तु बोल मी गप बसती
@Sakshi-z9k
17 күн бұрын
@@poonamtupe794 तु कधी पण उलटाच विचार करते, यात काय चूक बोलली मी तुला, जरा रागाला आवर घाला चांगला नाही इतका राग, जसे जसे वय वाढत जाते तसा तसा डोकयाला त्रास होईल इतका राग राग करू नको, नसा फुटतात जास्त डोक्याला ताण दिला की, आमच्या घरात पाहिले मी एकाचे असे,जरा राग कंट्रोल कर
@pearlj2787
17 күн бұрын
पूनम... ही माझी रिअल आणि एकुलती एक id आहे. मी तुझे व्हिडिओज आणि लाईव्ह बघण कधीच सोडून दिले. तुला वाईट कॉमेंट्स पण करत नाही. कुणालाच करत नाही. पण काल तुझ्या लाईव्ह ला माझ्या नावाने फेक id आली होती. माझी आयडी व्यवस्थित check कर. मी स्वामी मार्गातील आहे. आम्ही सरळ चालतो. यापुढे माझी फेक id ने घाण कॉमेंट्स केल्या तर त्याची जबाबदारी माझी नाही.
@user-ir2wo8oo3x
17 күн бұрын
हे ठोक्याच घाव काय असत ....मला तर फक्त टाकीचे घाव माहितेयत्....आणि स्वतःला देव समजू नको
@poonamtupe794
17 күн бұрын
लवकरच कळल कोल्हापुरातुन तु बाहेर निघाल्यावर
@poonamtupe794
17 күн бұрын
तुझी लायकी
@user-ir2wo8oo3x
17 күн бұрын
@@poonamtupe794 बर बर बर ...माझी लायकी मला माहितेय तुझी बघ तु कोण तुला चांगलं म्हणत का
@user-ir2wo8oo3x
17 күн бұрын
@@poonamtupe794 तिथे एक ब्लॉक च option मला तिथून ब्लॉक करायच आणि विषय संपवायचा कशाला लय ताणत् बसतेस
@vandanajadhav2585
16 күн бұрын
Gap bas makde pune
@Karuna-oh9yf
17 күн бұрын
पण मी काय म्हणती पुने - तुझ्या चॅनेल वर जेव्हा लोक वाईट वाईट कंमेंट करतात पिंकी राज्य बद्द्ल तेव्हा तर तू त्यांची साइड नाही घेत, मग त्यांच्याकडून का अपेक्षा तुझी? बघ तुला हे पण पटणार नाहीच म्हणा, पण पटलं तर रिप्लाय दे मी वाट बघते
@Karuna-oh9yf
17 күн бұрын
हे बघ आता ती पिंकी राज्य किती खरे किती खोटे त्यांचं त्यांच्याच माहित पण दुसऱ्यांवर तू जेव्हा बोट उचलते तेव्हा उरलेली चार बोट तुझ्या कडे पण आहेत हे कसा विसरतोस तू ?
@Vaishnavi9975
17 күн бұрын
@@Karuna-oh9yf 👍👍👍
@user-ir2wo8oo3x
17 күн бұрын
@@Karuna-oh9yfpoint be noted 💯💯
@Sonali-Chandanshive.
17 күн бұрын
👏👏👏
@Sakshi-z9k
17 күн бұрын
@@Karuna-oh9yf 💯 राईट
@savitatodkar9141
17 күн бұрын
कोंबडा पाडून.. 👌🏻👌🏻👌🏻😂😂
@dada.boosboos7215
11 күн бұрын
राजाची पिंकी म्हणजे कोण तुमचे कोण नाही का 😮😮
@vandanajadhav2585
16 күн бұрын
Hi la fackt paisa pahije
@vihaanrajeshpoojaryrn-46po69
17 күн бұрын
आमी भव वैनी चा परिवार मधी डोका घालत नाही तुजा सरके
@shobhananore2382
17 күн бұрын
बरोबर पुनम ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SomnathPuri-ms9ix
17 күн бұрын
Brobar aahe tai tumch raju piki khup matlabi aahet tumi ghogi bahini kiti karta bhavana pan te raja la kunachihi garaj nahi as vagto pan tachavar kahihi adcha aali ki tumi cha ghogi bahini sat deta piki manti maja navra maj lekru bas vel ali ki manti maja nda lay chaglh aani ata kashi badalti
@PriyankaJadhav-fj1rz
17 күн бұрын
Hi tai pahilich comment Mazi 🙂
@swami_sevekari16
17 күн бұрын
राजू खूप चापटर आहे तुम्ही दोघी बहिणी प्रेमळ आहे तु अलिप्त राहती त्यांच्या पासून तेच बर आहे
@ashaladkat6000
17 күн бұрын
ताई लक्ष नको देऊ
@vihaanrajeshpoojaryrn-46po69
17 күн бұрын
तू किती जलते राजू कुठली पिंकी वर तू तुजा नवरा वर नजर धव कुठली तुमची नवरा बायकू जगदा काडी चालु होनार हे नाटक
Пікірлер: 48