राज्याच्या लालपरीची दशा महायुती वजा जाहीरातबाजी सरकारला कवडीचीही बदलता आली नाही. एसटी प्रवासाच्या तिकीटात सूट देऊन कोणी मोठा तीर मारला नाही. एसटीची दशा अजून जैसे थे आहे. जे लोक विरोधात बसून या सरकारला दळभद्री असे शेरे दिले. तेदेखील लाचारीपणाने सत्तेत भरती झाले पण एसटीची गळती काय थांबवू शकले नाही.
Негізгі бет राज्याच्या लालपरीची दशा महायुती वजा जाहीरातबाजी सरकारला कवडीचीही बदलता आली नाही.
Пікірлер