#खंडोबा #खंडेराय #मुळगांव #बदलापूर #वडापाव
श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, मुळगांव-बदलापूर
Shri Kshetra Khanderay Devasthan, Mulgaon-Badlapur
Khandoba Temple, Badlapur
मुंबई पासुन जवळपासच्या अंतरावर असलेली अनेक शहरे आज झपाट्याने बदलत असताना आजही या शहरांत अनेक प्रसिद्ध आणि काही लपलेली ठिकाणे आहेत जी आपल्या मनःला एक समाधान आणि नवचैतन्य मिळवून देतात त्यापैकीच एक #बदलापूर शहर. आपल्यापैकी अनेक जणांनी या शहराला भेट दिलेली असेल, इथला निसर्ग अनुभवला असेल, इथे सहली केल्या असतील परंतु या शहराला एक इतिहास - एक संस्कृती आहे. तर येणार्या काही दिवस पावसाळ्याच्या या निसर्गरम्य वातावरणात आपण बदलापूर मधील काही ठिकाणांना भेट देत आपण इथला निसर्ग अनुभवणार आहोत.
दर्शन घेऊया महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाच्या मुळगांव येथील मंदिराचे आणि जाणुन घेऊया इथल्या देवस्थानाबद्दल व अनूभव घेऊया इथल्या निसर्गाचा
डोंगरावर कोणत्याही प्रकारची दुकाने नाहीत तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने पिण्याचे पाणी सोबत नेल्यास उत्तम मुख्य रस्त्यावर असलेल्या किंवा पायथ्याशी असलेल्या एका दुकानातून पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते.
आपल्याला जर हा व्हिडीओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडीओला नक्की लाईक करा. आपल्या काही प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशाच नव नवीन व्हिडीओसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरुन यापुढील नविन व्हिडीओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील. लवकरच भेटू पुन्हा एकदा नविन ठिकाणी तो पर्यंत नेहमी सकारात्मक आणि आनंदी रहा. आपली, आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या 👍
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
धन्यवाद जय मल्हार मालिका झी टीव्ही मराठी Title Song
#विगमी #बदलापूर #ViGaMi #Badlapur #nature #trek #travel #vlog #ठाणे #Thane #आख्यायिका #trending #marathivlog #vlog
Негізгі бет श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, मुळगांव-बदलापूर आणि introducing मुळगांवचा प्रसिद्ध झणझणीत वडापाव | #1
Пікірлер: 54