@ProfDipikaJangam
नरसोबाची वाडी" किंवा "नृसिंहवाडी" हे कृष्णा-पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते. शहराच्या विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय आहे.
#गुरुदेवदत्त
#नृसिंहवाडी
#narsobachivadi
Негізгі бет Ойын-сауық श्री क्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूर संपुर्ण इतिहास व माहिती
Пікірлер: 5