श्री नागेश्वर मंदिर नेरळ कर्जत | shri nageshwar mandir neral karjat |
**************************************************
नेरळ स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे. मुंबई पासून या मंदिराचे अंतर 70 किलोमीटर आहे. इकडे येण्यासाठी कर्जत व खोपोली ट्रेन उपलब्ध आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी या मंदिराच्या ठिकाणी काही कपारी होत्या. व त्यांन मध्ये नेहमी जुने नाग आणि साप येऊन बसत असत. खुप नाग व साप येत असल्यामुळे पार्टे या कुटूंबानी या जागेच वैशिष्ट्य जाणून घेतलं व या जागेवर मंदिर बांधले. या मंदिर लोक नवस करतात . आणि या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक आणि महापुजा देखील केली जाते. आपण पण या आणि एकदा भेट नक्की द्या.
💐 ॐ नमः शिवाय 💐
***************************************************
thank you for watching the video
like and share to the video
subscribe to the channel
***************************************************
Негізгі бет श्री नागेश्वर मंदिर नेरळ कर्जत | shri nageshwar mandir neral karjat |
Пікірлер: 2