रानभाजी - घायपत
तशी घायपत ही कोठेही सहज उपलब्ध होणारी वनस्पती. पण तिच्याकडे बहुतेक लोक एक काटेरी झुडूप म्हणूनच पाहतात. परंतू तिचे खुप सारे उपयोग आहेत. पुर्वी दोरखंड तयार करण्यासाठी याचा वापर केला जायचा. पण आत्ता प्लास्टिकच्या वापराने हे कमी झालंय.एक नैसर्गिक कुंपण म्हणून याचा उपयोग केला जातो.
याच्या फुलांची भाजी म्हणजे खुपच चविष्ट. हिच भाजी आज आपण कशी करायची ते पाहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.🙏
धन्यवाद 🙏🙏
Ranbhaji recipe in marathi
Ranbhaji
रानभाजी
घायपत रानभाजी
Негізгі бет रानभाजी - घायपत | Ranbhaji | Gavakadache Vlog
Пікірлер: 266