29/08/2022
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चाललेले आहेत आणि त्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत त्यामुळे आपल्या आहारामध्ये रानभाज्या यांचे सामावेश व्हावे हा माझा उद्देश आहे. व रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावे. आणि आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश व्हावा. तसेच रान भाज्या कशा बनवाव्यात याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिला मिळेल आपणही रानभाज्या खाव्यात व आपले देखील आरोग्य उत्तम राहावे यासाठी हा व्हिडीओ आपल्यासाठी मार्गदर्शन ठरेल.
रानभाज्या खा तंदुरुस्त मस्त राहा!!
या व्हिडिओमध्ये सराटा किंवा गोखरू ही रानभाजी कशी बनवावी तसेच तिचं आयुर्वेदिक महत्त्व सांगण्यात आलेले आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
मला Instagram वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
www.instagram....
मला Facebook वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
/ gavakadchi.chav
मला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
twitter.com/ga...
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to KZitem audio music library
please visit to KZitem audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#Ranbhajirecipe
#ranbaji
#ranbhajya
#wildvegetables
#जंगलीरानभाज्या
Негізгі бет रानभाजी सराटा। गोखरू। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। अशक्तपणा दूर करणारी रानभाजी। गावाकडची चव
Пікірлер: 56