मावशी व्हिडिओ खूप छान आहे देवपूजा खूप छान केली आहे. चॉकलेट ड्रेस मध्ये खूप छान दिसत आहात. कालचा पण व्हिडिओ खूप छान आहे. मावशी तुमच्याकडून खूप खूप प्रेरणा मिळते.जगण्यासाठी दुसरा एक बाजू आहे. हे सुद्धा कळते समजते असं वाटतं की देव कुठेतरी आहे. आपल्या या परिस्थितीतून तोच आपल्याला बाहेर काढणार आहे. हे तुम्ही समजून सांगताना खूप भारी वाटतं, तुमच्याकडून खरंच शिकवण्या जोगे आहे. चुलीवरचे दूध नक्कीच छान बनलेलं असणार . श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
खुप खुप आभारी आहे पूनम ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा love you dear 💖❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Samikshafashioncreation
13 сағат бұрын
खुप सुंदर व्हिडिओ श्री गुरुदेव ताई😊😊
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much समिक्षा ताई 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@nilambharate6561
13 сағат бұрын
❤❤❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thanks निलम ताई 🙏
@ahmikholapuri5547
15 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🙏🌹🌹 जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैभव लक्ष्मी माता की जय 🙏
@Patil233
18 сағат бұрын
ताई तुम्ही देवाकडे तोंड करून दिवा नाही लावत का कोणत्या दिशेला तोंड करून लावायचा असतो प्लीज रिप्लाय द्या
@priyankaahir6017
18 сағат бұрын
Uttar Kiva purv dishela
@Patil233
18 сағат бұрын
Tai eka video madhe shivani taina sangt hotya devakde tond krayche nahi mahnun vichart aahe
@ahmikholapuri5547
15 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🙏🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
@AshaMisal-x8x
13 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@RanjanaGaikwad-o4t
11 сағат бұрын
Avdhut chintan shri gurudevdatta 🙏🙏🙏🙏🐥
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रंजना ताई
@ankitamahajan3602
9 сағат бұрын
Chan video Tai 👌👌👍🤗😘
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much अंकिता ताई
@suvarnasachinshinde5520
18 сағат бұрын
Shree swami samarth ❤
@dipalisawalkar6744
13 сағат бұрын
Bhari video shree Swami Samarth ❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@swatibarhate15
14 сағат бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much स्वाती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@kusumsarak7737
14 сағат бұрын
Shri Swami Samarth ....❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कुसुम ताई
@SunitaBhashte
18 сағат бұрын
Shri Radha Radha 🙏
@Gayatrim6
12 сағат бұрын
Tai खूप छान 🥰
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much गायत्री ताई 🙏
@vishakhabelan8991
11 сағат бұрын
Hi Sonali. खूप छान वाटले तुम्ही वर दूध आटवत होता तेव्हा...किती वेळ जागे होता ताई तुम्ही 2 पर्यंत सकाळी उशीर झाला असेल उठयला....ताई तुला चॉकलेटी रंगाची ड्रेस मस्त दिसतो. ❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो ताई सकाळी थोडा वेळ झाला उठायला खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shankarbawane1788
11 сағат бұрын
👌👌kavitabawane
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much कविता ताई 🙏
@RudrakshKulkarni-pd8co
14 сағат бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
@rekhathakare2467
15 сағат бұрын
Khup chan ❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much रेखा ताई 🙏
@hemanagarkar2765
12 сағат бұрын
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘 mi pn ajari padle taap khokla sardi jaam dagdag pn khup zali aso❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हेमा ताई सर्व प्रथम तुम्ही तब्येतीची काळजी घ्या सध्या वातावरण ठीक नाही त्यामुळे चांगल्या डॉक्टर कडे जाऊन ट्रिटमेंट घ्या असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishapatil2312
18 сағат бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@kalpanaraut2674
17 сағат бұрын
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much कल्पना ❤️ love you too dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Rpkitchen-d9d
18 сағат бұрын
खुप छान ताई
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@poonamparulekar8970
10 сағат бұрын
Hi tai, ,,chhan vlog,,,dhanalaxmi kunchan seva malaa pratham tumchyakadunach samajli,,,chhan karta devacha sagla,,,,ho,,kojagiri pournimela aaplya ithe paus khup hota,,,,aabhal aslyamule chandamama nahi disla😊,,,,,,take care,,,,,next vlog saathi utsuk😊
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@manisharajendarjadhav4811
11 сағат бұрын
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️ 👌🏻👌🏻👍🏻🙌♥️♥️♥️
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
@madhurithakur2939
15 сағат бұрын
Nice vlog tai
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much मयुरी ताई 🙏
@meeralondhe3017
18 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@navanthraut1537
15 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
@SunitaBhashte
18 сағат бұрын
ताई तुझे व्हिडिओ बघितलं की असं वाटतं मी माझ्या गावातच आहे❤
@ranipanditgawali
11 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दीपावलीची खरेदी कधी करणार आहे ताई
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
राणी ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@harshadawarkar4259
18 сағат бұрын
Chan vlog must 🙏🙏🙏
@poonamnaphade-v9f
15 сағат бұрын
Tai top chan disate
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much पूनम ताई 🙏
@swatimodi3136
14 сағат бұрын
ताई धनलक्ष्मी कुंचन भरताना त्याच्या खाली लाल वस्त्र घालत जा 🙏बाकी खुप छान
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो स्वाती ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️
@jyotigaikwad-lb3wl
18 сағат бұрын
लोखंडी शेगडी घे त्याला हवं तवा काढू शकतेस हवं तेव्हा पॅक करू. ठेऊ पण शकतेस माझी आहे लाकडाचं लागतात त्याला
@pranjalShindevlogs
16 сағат бұрын
हो हो ताई आता माझ्या डोक्यात तेच आहे तेच बरं आणि फुकायला पण टेन्शन नाही बघूया आता सागर आणलेली तसली
@swatitodmal9249
17 сағат бұрын
Shree Swami Samarth Tai
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
@latarathod3367
3 сағат бұрын
Share Shami samrth sonali
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई
@poojajadhav2418
18 сағат бұрын
Shree Swami Samarth ❤
@AlkaHadal-h4o
15 сағат бұрын
Nice vlog tai ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤chulivara dudha garam kela ki khup bhari lagata tai ❤❤ khup chan asto tai tuzha video ❤❤ brown 🤎 colour cha dress khup chan disto tula tai ❤❤ dadanchi choice ahe mast ❤❤ love u all family ❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SunitaBhashte
18 сағат бұрын
Ram Krishna hare 🙏❤
@kuldippatil1278
12 сағат бұрын
दीदी आज पासून मी वैभव लक्ष्मी व्रत 11 शुक्रवार केले आहे
@kuldippatil1278
12 сағат бұрын
Me Mayuri sawashe
@kuldippatil1278
12 сағат бұрын
Jat
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
आरे वा खुप छान मयुरी ताई तुमच्या सर्व इच्छा स्वामी समर्थ महाराज लवकरच पूर्ण करो 🙏 thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Rpkitchen-d9d
17 сағат бұрын
ताई चुलीवर टोपली झाक म्हणजे भिडणारे नाही
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो ताई thank you so much dear 💖❤️❤️
@nandatambe512
18 сағат бұрын
Hi Tai nice vlog श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much नंदा ताई 🙏 love you too 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@shrinivasmuttinagiri5636
15 сағат бұрын
Shri Swami Samarth Tai, evadhe diwas sanwar aslyana mi vicharle nahi , ata Diwalichi clining karaychi aahe , please dhekanasathicha aushadh je tu vaparla tyacha naav saang, thank you
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
ताई आता मला त्या औषधाचे नाव आठवत नाही पण शेतकरी संघाच्या औषध दुकानांमध्ये जाऊन सांगा ते देतात औषध मी तसेच सांगितले होते नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
@varadpatange3090
13 сағат бұрын
ताई देवपूजा संध्याकाळी केली तर चालते का कारण मला सकाळी कॉलेज ला जायचे असते म्हणून
@pranjalShindevlogs
12 сағат бұрын
Nahi g Tai ♥️
@sujatabhosale2118
18 сағат бұрын
ताई लक्ष्मी कुंचन चा गालस हा तांब्याचा आहे तर ह्या ची पुजा केली तर चालेल का
@Rpkitchen-d9d
18 сағат бұрын
ताई माझ चायनल मोनीटाज का होत नाही माझ काही चुकतय का प्लीज मला मार्गदर्शन कर ताई
@pranjalShindevlogs
16 сағат бұрын
ताई जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करावा लागतो आता सध्या 2024 चा काही क्रायटेरिया असेल तो पूर्ण झालाय का बघ कारण आमच्या वेळेला 1000 सबस्क्रायबर आणि चार तास भरावा लागत होता ते थोडंसं बघ ते कम्प्लीट झाल्याशिवाय मोनोटाइज होत नाही
@jyotiscreativity1813
12 сағат бұрын
Aag tai sagar babane zi sul aanli ahena tyane bhande khup kale hotat chigt pan yeto.ani aapli sadhya mulichi bhandi kale hotat pan ti ghasnyasati tras nahi hot.tas tyach nahi aamchya kade aahena mhanu sagte.ti chul kadhun thakli nahi ti bari.
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Lucifer_music_441
18 сағат бұрын
Aamhi budhvari ch keli kojagori tyamule Chandra chan disla
@saileebansode9604
17 сағат бұрын
हाय डिअर ❤ कालच्या ब्लाॕकमध्ये मी कमेंटमध्ये माझ्या एकुलत्या एक मुलीसंदर्भात माझे दुःख टाकलेले .मी कधीही स्वतःच्या पर्सनल गोष्टी कधीही शेअर करत नाही पण काल मला का कोण जाणे तुझ्या ब्लाॕकमध्ये शेअर कराविशी वाटली.मला वाटते तु नाही वाचलीस .कारण तुझा रिप्लाय नाही आला .नेहमी मला तु रिप्लाय देतेस .सो काल मी तु वाचशिल म्हणुन खुप वाट पाहिली असो.तुलाही भरपुर कामे असतात .पण आपल्या यु ट्युब वरील आपल्या मैत्रीणींनी मला शाब्दिक इतका आधार दिला कि मला फार बरे वाटले.मी तुझ्या ब्लाॕगमधुन माझ्या सगळ्या मैत्रीणींना मनापासून धन्यवाद देते .
@pranjalShindevlogs
17 сағат бұрын
ताई तुझी मी मनापासून माफी मागते , तू कालच्या कमेंट मध्ये तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा लॉस जो आहे तो तु शेअर केलेला आणि नेमकं त्याच दिवशी मी अचानक बाहेर गेले त्यामुळे काही कमेंट मी वाचलेल्या नाहीत पण तुझी आता कमेंट येता येता पहिल्यांदा जाऊन बघितली खूप म्हणजे खूप वाईट वाटलं एवढा दिवस माझ्याशी जोडली होती पण तुझ्या आयुष्यातलं दुःख तू मला कधीच सांगितलं नाही फक्त आणि फक्त सुख आनंद चांगल्या गोष्टी सांगत गेली तुझ्याबद्दल बोलेल तेवढं कमी आहे पण हा लॉस ऐकल्यानंतर खरंच अंगावरती काटा आला की तू ह्या गोष्टीतून जाणं म्हणजे खूप मोठा संघर्ष आहे आणि याबद्दल तुला किती माफी मागेल तेवढं मी कमीच आहे कारण मेन एवढी हक्काची तू आणि जे तुझ दुःख तू शेअर केलंस इतरांनी त्याला रिप्लाय दिला म्हणजे आपल्या ताईंनी पण मी त्याला काही रिप्लाय दिला नाही याचं खरंच वाईट वाटलं आज कारण तुला मी माझी मोठी बहीण मानते आणि तुझ्या आयुष्यातल्या या दुःखाला मी काहीच रिऍक्ट केलं नाही कारण मी वाचलीच नव्हती ग ताई काले की इमर्जन्सी काम आलं त्यामुळे बाहेर गेली रात्री लेट आली त्यामुळे काही कमेंट नाही वाचता आल्या पण खरंच तुला खूप मानलं कारण हा त्या तोंडाशी आलेला घास आपल्या हातून जाणं याहून काही दुःख नाही मोठं आणि एवढं दुःख मोठा असूनही इतरांना तू आपलं मानतेस प्रेम देतेस स्वामींना कळकळीची विनंती तुझ्या आयुष्यातलं हरवलेले जे सुख आहे ते तुला कुठल्या ना कुठल्या मार्गाने परत द्यावं एवढीच प्रार्थना आणि पुन्हा एकदा माफी मागते की अशा नाजूक गोष्टी माझ्या नजरेतून सुटल्या किंवा मी वाचल्या नाहीत बरं झालं आजच्या व्हिडिओ मधून तू मला बोलली असंच कधी पण माझ्या हातून काहीही सुटलं तर नक्की सांग काय करू ग ताई कोणी हाताखाली कामाला मिळत नाही त्यामुळे खूप हाल होतात माझे पण बघूया आता ते पण काहीतरी मार्ग काढील मी आणि ज्या ताईनी तुला आधार दिला त्या ताईंसाठी हृदयातून मनापासून आभारी असंच एकमेकीचे सोबती व्हा आणि एकमेकांना धीर देत चला
@pallavidawra1816
18 сағат бұрын
Hello tai Mai ne waybho Laxmi upas suru keya h 7 ho chuke h par ganpati visarjan ki bad ki 15 den to genti nhi h to wo upas wysehi gaye uski bad navratri mi meri dono time ki upas the to tb bi mai sukrwar upas nhi rakha aj rakha etni den bad to pired aa gaya to kya kru bhut dele ho raha h 15 wo gaye uski bad 9 den ye aur abhi pired h to kya kru
@asharaut782
17 сағат бұрын
सोनाली खाऊच्या पानाच झाड लाव ना 😊
@HarshadaPowar-f7z
13 сағат бұрын
झाडं नाही वेल म्हणतात
@asharaut782
11 сағат бұрын
@@HarshadaPowar-f7z हो वेल
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
आशा मी लावले आहे खाऊच्या पानाचा वेल thank you so much dear 💖❤️❤️
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much हर्षदा ताई 🙏
@snehalpatil4144
17 сағат бұрын
Tai ag sang na amala sutak hot ani tya adhi mi swaminche nehmich 3 adhay vachat hote ani mdech sutak ale mg ardhe adhay tasech ahet mg ky kru titun pudhe contine vachu ki navin pahilyapasun ani mi majhi pahili pothi vacht hote ani ata dindori pranit anly mg tya pothitil vachayla suruvat keli tr chalel ka ki te rahilele adhy purn karu ani mg nantar navin pothi vachayla suruvat kru.please tai sang na khup confuse ahe mla kharch nahi mahit g please sang
@pranjalShindevlogs
17 сағат бұрын
हे बघता येईल जर तू गुरुवार पकडले असतील तर सुतक संपल्यानंतर पुन्हा आहे ते कंटिन्यू कर पण जर तू कुठल्याही पारायण करत असेल तर ते सुतकामध्ये खंड पडला जातो आणि पुन्हा नव्याने आपल्याला सुरुवात करावी लागते मला थोडंसं कमेंट्स कन्फ्युजन आहे काही समजले नाही नेमकं तू काय आणि कोणत्या व्रत करत आहेस ते जरा सांग म्हणजे मग मी तुला डिटेल्स मध्ये सांगेन
@snehalpatil4144
17 сағат бұрын
Ag tai pan rojche tin adhyay vachato na te bolatey mi nitya sewa te 9 adhay jhale ani sutak al mg te ardhech ahet.mg tithun pudhe vachu ki pahilyapasun vachu.
@snehalpatil4144
17 сағат бұрын
Ani mi navin dindori pranit pothi ghetali ahe ti vachayla suruvat keli tr chalel ka
@ajaykore4893
17 сағат бұрын
पण कधी कमेंट केली नाही
@aartichakke6498
17 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई गुरुवार आणि शुक्रवर दोन्ही दिवसाचा vlog आहे का ताई.. तु देव पूजा करताना आज गुरुवार शुक्रवार् दोन्ही म्हणाली
@pranjalShindevlogs
16 сағат бұрын
नाही ताई सॉरी चुकून झाला असेल व्हिडिओमध्ये बुधवार आणि गुरुवार दोन दिवसाचा आहे ताई
@aartichakke6498
15 сағат бұрын
@@pranjalShindevlogs its ok ग राणी.. Sry म्हणून नको ग मला तु मोठा बहिणी सारखी वाटे जे तुझे व्हिडिओ बघते.. बोलण ऐकून मी सहज विचारलं ग ताई काल् मी कामात् होती ग त्यामुळे vlog बघितला नाही ग त्यामुळे म्हणाली ग.. माझं पण एवढं मनावर घेऊ नको ग..
@SoniaSonia-ty6dd
18 сағат бұрын
Hello tai 🥰 dada🙏
@bhavesh___1600m
17 сағат бұрын
ताई मला स्वामी समर्थांचे पुस्तक व माळ पाहिजे होती र्वत करायची खुप इच्छा आहे पण मीळतच नाही मी अमरावती जिल्ह्यातील आहे मला इमेल करता येत नाही कसं करु सांग यांवर मी पुर्ण पत्ता देवु शकत नाही 🎉
@pranjalShindevlogs
16 сағат бұрын
ताई मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे गुरुपीठ ॲप आहे ते डाऊनलोड कर आणि तिथून ऑर्डर कर तुला सगळं घरपोच मिळून जाईल
@sunitapukale8950
14 сағат бұрын
हो मी पण गुरुपीठ ऐप वरूनच ऑनलाइन पुस्तक मागवला आहे मी तर तेलंगणामध्ये राहते मला भेटला आहे@@pranjalShindevlogsअसं पुस्तक 50 रुपये ला भेटते ऑनलाईन गुरुपीठ ॲप वरून घेतलं तर 150 रुपये ला भेटणार
@JyotiKhomane-y8p
16 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ ताई❤❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Thank you so much ज्योती ताई 🙏
@bsrokhadi7867
18 сағат бұрын
Hi tai
@jayshreerewaskar1527
11 сағат бұрын
😊😊 सोनाली देवभक्ती मनात असू दे नामस्मरण करीत राहा परंतु व्रतवैकल्ये देवपूजा विधी उपवास कमी कर 🙏🙏
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो ताई thank you so much जयश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhagirathikabir7811
16 сағат бұрын
चूल मतीचीच बरी त्यावर छोटा शेड घालून घ्या . त्यावरच जेवण चव होत
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो ताई thank you so much भागिरथी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatibarhate15
14 сағат бұрын
आम्हाला नाही बोलवलं दूध प्यायला
@pranjalShindevlogs
12 сағат бұрын
Ho g ye na....♥️
@SarikaTayade-ro7ud
17 сағат бұрын
Hi Tai 👋 🎉🎉❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Hi सारिका ताई 🙏
@ANJUMBAGWAN-ox4zx
13 сағат бұрын
Hi
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
Hi अंजूम ताई 🙏
@Shankysaruofficial
16 сағат бұрын
Paijan Chan vajat aahe tuj plz next video mdhe dakhv na❤❤❤
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@swatitavate8115
18 сағат бұрын
Tu sandhyakali vaibhav lakshmichi pooja anghol karun kartes ka
@snehalpatil4144
16 сағат бұрын
Tai msg ka reply dila aahes tikdech puna mi reply dilay bgh
@pranjalShindevlogs
12 сағат бұрын
Nahi g Tai disat Tai ♥️
@snehalbawkar7949
17 сағат бұрын
Tai chandr Nhi disla khi problem Nhi as pn tya Diwashi chandrachi shitalchaya pruthwiwar jast yete tyamule Te dudhamdhe utrlech aste bgh 😊 chandrala pochla nevedya 🙏🤗 Baki me pn tyadiwashi kunchan seva ani shree yantrawr Kunkumarchn kel bgh 11 wajle hote teva mobile wr Shree sukt laun ani khre sangu khup bhari watat hote ani mg 12 LA devala nevedya dakhwla devala ani prat chandobala pn dakhwla mla pn Nhi Chandra disla g😊 tri tsch dakhwle. Ani thoda wel dar pn ugghde thewle hote bgh mg 12.30 LA Zople 😊 aso chuliwar dudh krtana bhari watat hot bgh bghayla ani teste pn chan lagt asel n g 😊 ani tikde paus aahe ani ikde ajun khup garmi aahe bgh 🥵 KY sangu 😅 aso Baki vlog mast 😍😘🥰
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
हो स्नेहल ताई इकडे खुप पाऊस आहे म्हणून त्या दिवशी चंद्रमा दिसत नव्हता तरी देखील मी पूजा केली आणि चुलीवरचे दुधाची चव खुप छान लागते thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SavitaGothe-fs8oe
17 сағат бұрын
Tujhya vlog vaat pahavi lagte g tai
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SavitaGothe-fs8oe
Сағат бұрын
@@pranjalShindevlogs are bapre aaj chakk mala reply dila tai aaj majhya divsachi suruvat ekdm sundar chan mast jhali aani ho mala tai vagaire kahi mhnu nako g sonatai me tujhya peksha lay barik aahe g ajun and once again thanks a lot
@AparnaShivajipatil-jg5cb
18 сағат бұрын
Hello 😊
@AKGAMERYT394
18 сағат бұрын
First like first comment first view ❤❤❤❤
@TUTUMIMI9499
18 сағат бұрын
Tu sadhich ciment chi chul ghe tich jast changli
@ajaykore4893
17 сағат бұрын
ताई माझ्या चेहऱ्यावर वांग आहे काय लावायचा आहे साग ना ताई मी तुझे व्हिडिओ बघते ५वषृ झाले
@pranjalShindevlogs
Сағат бұрын
ताई माझ्या चेहऱ्यावर वांग नाही जर वांग असेल तर त्यावर ॲलोवेरा लावा नक्की कमी होईल thank you so much dear 💖❤️❤️
Пікірлер: 156