श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी साजारी केली जाते. या एकादशीला पवित्रोपण आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पती- पत्नी दोघांनी मिळून विष्णू देवाची पूजा करायला हवी. पुत्रदा एकादशीला उपवास करुन मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात तसेच संतान प्राप्तीचे सुख मिळते.
पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते. असे म्हटले जाते की, या एकादशीचे व्रत पाळल्याने घर धन-धान्यांनी भरलेले राहाते. तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिष्मती यांना पुत्र प्राप्ती झाली होती म्हणून या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी असे ठेवण्यात आले. या तिथीला वैष्णव समाजातील लोकही भगवान विष्णूची पूजा करतात.
पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते.
#ekkadashi #putradaekadashi2024 #putrada #hindufestival #youtube #history #like #instagood #2024 #ekadashivratkatha #comment #share #savan #instagram #mumbai #pune #nagpur #youtubevideos #youtubeshorts #youtube #india
#पुत्रताएकादशी #हिंदूपरंपरा #धार्मिकउत्सव #भगवानविष्णु #पूजा #धर्मिककथा #आत्मविकास #सनातनधर्म #राजा #धर्मीयजीवन
Негізгі бет श्रावण पुत्रदा एकादशी व्रतकथा व महात्म्य | Shravan putrada ekadashi |
Пікірлер: 3