नमस्कार आई प्रतिष्ठान, द इव्हेंट ब्लास्टर ,आर. शिरवलकर आणि आम्ही दशावतार कलावंत येत्या 15 जून पासून युट्युब च्या माध्यमातून सलग पाच दिवस दशावतारी नाट्यप्रयोगांचा पेटारा घेऊन येत आहोत हा उपक्रम राबवण्याच कारण खूप वेगळ आहे या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे त्यातील एक म्हणजे आपली लोककला जपणारा दशावतारी कलाकारांचा वर्ग........... हे दशावतार नाटक बघत असताना तुमचं मनोरंजन होईलच पण तुमच्या हातून एक समाजकार्य सुद्धा घडेल............... या कलाकारांची तुम्ही सुद्धा मदत करू शकता ती कशी ? तर नाटक बघत असताना तुम्हाला एक क्यू आर कोड आणि गुगल पे चा नंबर स्क्रीन वर दिसेल त्यावर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मदत करू शकता ही रक्कम जरी तुम्हाला छोटी वाटत असली तरी कलाकारांसाठी लाख मोलाचे आहे तर दशावताराचे आम्ही पूजक या यूट्यूब चैनल वर पहायला विसरू नका.......पेटारो दशावताराचो
श्रीयाळ चांगुणा
शंकर - सुशील रेडकर
पार्वती - पप्पू मेस्त्री
नारद - चारुहास मांजरेकर
इंद्र - दत्त प्रसाद शेणई
राजा श्रीयाळ - बबलू(योगेश) मेस्त्री
राणी चांगुणा - वैभव प्रभू
बाळ चिलया - कुमार आशिष मेस्त्री
यतीदेव - मामा ( सुहास) माळकर
संगीत साथ
हार्मोनियम पप्पू घाडीगावकर
पकवाज चेतन मेस्त्री
तालरक्षक विनायक सावंत
Негізгі бет श्रीयाळ चांगुणा ... मदती साठी माहिती description मध्ये दिली आहे.
Пікірлер